19/07/2023
वंदन मोटर्स येथे Solis Yanmar ट्रॅक्टर वर्धापनदिन सप्ताह निमित्त दिनांक १५/७/२०२३ रोजी कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी कंपनीचे एरिया मॅनेजर प्रमुख अतिथी म्हणून श्री. संजय माळी सर उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधूची उपस्थिती होती.