Devaaji Car Care

Call Directions Website Contact the business

Devaaji Car Care Expertise in Coatings 😜

डीज़ल कार विकणे आहे, खूप कमी चालवलेली आहे, एकदम शोरूम कंडीशन मध्ये. (लोकेशन - धुळे)Brand - Honda Amaze i-Dtec (Diesel)Mod...
01/06/2026

डीज़ल कार विकणे आहे, खूप कमी चालवलेली आहे, एकदम शोरूम कंडीशन मध्ये. (लोकेशन - धुळे)

Brand - Honda Amaze i-Dtec (Diesel)
Model - May 2014
Registration- MH18 AJ ###x
Insurance- Till June 2027
PUC - December 2026
KM running - 57,000 km only
Owner - 2nd

Very Clean Condition, less driven
Showroom History, Chilled AC, Tyres New, 300watt LED headlight bulbs installed, Internal Deep Cleaning also Done, Exterior Borophene Coating Done. Extremely Clean Condition Car

आमच्याचकडे फक्त 248/- मध्ये उपलब्ध  आणि 100% रिझल्ट
17/08/2025

आमच्याचकडे फक्त 248/- मध्ये उपलब्ध आणि 100% रिझल्ट

बुलेट ला कोटिंग पूर्ण झाली
06/04/2025

बुलेट ला कोटिंग पूर्ण झाली

10 वर्ष जुन्या क्रेटा कार ला कोटिंग केली. पुढच्या फोटोंमध्ये बघा अगोदर कशी दिसत होती आणि आता कोटिंग केल्यानंतर कशी दिसते...
17/01/2025

10 वर्ष जुन्या क्रेटा कार ला कोटिंग केली. पुढच्या फोटोंमध्ये बघा अगोदर कशी दिसत होती आणि आता कोटिंग केल्यानंतर कशी दिसते आहे

आज एक 10 वर्ष जुनी लाल क्रेटा कोटिंग साठी आली आहे. अजून काम सुरू आहे, पण तुम्हाला काम सुरू असताना गाडीत कसा फरक पडत जातो...
13/01/2025

आज एक 10 वर्ष जुनी लाल क्रेटा कोटिंग साठी आली आहे. अजून काम सुरू आहे, पण तुम्हाला काम सुरू असताना गाडीत कसा फरक पडत जातो ते दाखवण्यासाठी हे फोटो टाकतोय.
गाडीला आजपर्यंत कोटिंग केलेलीच नव्हती, उन्हामुळे आणि एसिडिक शॅम्पू वॉशिंग मुळे गाडीचे पेंट स्ट्रक्चर खूपच खराब झाले होते. आता तिला आम्ही एकदम नवीन सारखी बनवणार आहोत 😜

Coatings to this Old BulletBullet Owner -  Mr Sudarshan Patil
04/01/2025

Coatings to this Old Bullet
Bullet Owner - Mr Sudarshan Patil

Address

56, Jaihind Colony, Devpur
Dhule
424002

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm
Sunday 8am - 6pm

Telephone

+917788990056

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devaaji Car Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Devaaji Car Care:

Shortcuts

Share