20/10/2026
🚘✨ Mauli Krupa Cars तर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🏹
🌼 सत्याचा विजय, सुख-समृद्धीची भरभराट आणि प्रत्येक प्रवासात यशाची नवी सुरुवात होवो! 🙏✨
🤝 विश्वास तुमचा, सेवा आमची — प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता! 🚗💛
या दसऱ्याला आपल्या स्वप्नातील कारकडे एक पाऊल पुढे टाका! 🚘✨
#दसऱ्याच्या_हार्दिक_शुभेच्छा