Vaibhav Agro & Tyres

Vaibhav Agro & Tyres आम्ही सर्व ट्रॅक्टर उपकरणे विकतो जी अ?

आमच्याकडे अनुदानास पात्र ट्रॅक्‍टरचलित सर्व अवजारे मिळतील.
सर्व अवजारांचे ओरिजनल स्पेअर व सर्विस उपलब्ध.
वैभव ऑटो अँड ऍग्रो .पुणे सोलापूर रोड ,
टेंभुर्णी. = 7447490111/ 7447490112
location- टेंभुर्णी, पंढरपूर, Shalgaon

🌱 "मानवचलित पेरणी यंत्र – स्मार्ट शेतकऱ्यांची स्मार्ट निवड!"Modiant A1 Seeder आणि Modiant Pro Seeder ही आधुनिक मानवचलित ...
13/06/2026

🌱 "मानवचलित पेरणी यंत्र – स्मार्ट शेतकऱ्यांची स्मार्ट निवड!"
Modiant A1 Seeder आणि Modiant Pro Seeder ही आधुनिक मानवचलित पेरणी यंत्रे शेतकऱ्यांसाठी खास तयार करण्यात आली आहेत. योग्य अंतरावर पेरणी करून वेळ, मजुरी आणि बियाण्यांची बचत करा.

🌿 A1 Seeder उपलब्ध: पाहिजे तवड्या लाइन मध्ये उपलब्ध 1,2,3,4,5,6,7
🌾 Pro Seeder उपलब्ध: 1 लाईन • 2 लाईन • 3 लाईन

✅ भाजीपाल्यासाठी A1 मानवचलित पेरणी यंत्र
कांदा, बीटरूट, मुळा, गाजर, पालक, कोबी, फ्लॉवर व इतर अनेक पिकांसाठी उपयुक्त.

✅ मोठ्या बियांसाठी Pro मानवचलित पेरणी यंत्र
तूर, कापूस, शेंगदाणा, सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांसाठी आदर्श.

💯 फायदे:
✔️ अचूक व एकसमान पेरणी
✔️ बियाण्यांची बचत
✔️ मजबूत मेटल बॉडी
✔️ वापरण्यास सोपे व टिकाऊ

📍 वैभव अॅग्रो अँड टायर्स, टेंभुर्णी
📞 7447490119
🚚 संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी व दुकानदाराला डिलिव्हरी उपलब्ध

👇 तुमच्या पिकासाठी योग्य मॉडेल कोणते हे जाणून घेण्यासाठी आजच संपर्क करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर कर.

#शेतकरी #पेरणी #पेरणीयंत्र #कृषी #कृषीउपकरणे #कांदापेरणी #भाजीपालापेरणी #तूर #कापूस #शेंगदाणा #सोयाबीन #मूग #उडीद

12/06/2026

🚜 36 इंच | 20 mm पट्टी फणची दमदार कामगिरी! 💪

कुबोटा 24 HP ट्रॅक्टरवर चालणारा मजबूत आणि टिकाऊ फण शेतातील काम अधिक जलद आणि परिणामकारक बनवतो. 🌱

✅ चांगली मशागत
✅ उत्कृष्ट परफॉर्मन्स
✅ कमी देखभाल
✅ शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह पर्याय

📍 वैभव ॲग्रो & टायर्स, टेंभुर्णी
📞 7447490119

तुमच्या ट्रॅक्टरसाठी योग्य अवजार हवे असेल तर आजच संपर्क करा!

18/05/2026

🚜 आता पेरणी होणार अधिक जलद, अचूक आणि कमी मेहनतीत!
📍 Vaibhav Agro And Tyres येथे उपलब्ध — Modiant A1 Seeder (मानवचलित पेरणी यंत्र)

✅ कांदा
✅ मुळा
✅ गाजर
✅ बीट
✅ कोथिंबीर
✅ पालक
✅ तसेच सर्व प्रकारच्या छोट्या बियांची पेरणीसाठी उत्तम!

🔥 विशेष वैशिष्ट्ये:
✔ मजबूत Metal Body
✔ हलके व सहज वाहून नेता येते
✔ 1 ते 7 बॉक्स पर्यंत ऑपरेट करण्याची सुविधा
✔ ओढून व ढकलून दोन्ही पद्धतीने चालते
✔ अचूक अंतरावर पेरणी
✔ वेळ, बियाणे आणि मजुरीची बचत
✔ कमी देखभाल खर्च
✔ मजबूत आणि टिकाऊ
✔ पूर्ण कस्टमाईझ होतं

💯 लहान ते मोठ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
💪 कमी मेहनत – जास्त उत्पादन!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा

#शेती #कृषी #बीपेरणी #शेतकरी

13/04/2026

🚜 केळात माती लावण्यासाठी उत्तम पर्याय VA AGRO रिव्हर्स-फॉरवर्ड रोटावेटर.

🚜 🚜 ट्रॅक्टर क्षमतेसाठी: 18 ते 30 HP

🌱 ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, पेरू व इतर कोणत्याही बागेत 4 फूट पेक्षा अधिक रुंदीच्या सऱ्यांमध्ये / पट्ट्यान मध्ये उत्कृष्ट कामगिरी!

🛠️ प्रोडक्ट वैशिष्ट्ये:

✅ उपलब्ध मॉडेल- 2.5 - 4 फुट
✅ उच्च दर्जाचे ब्लेड – अधिक कार्यक्षम आणि टिकाऊ
✅ मजबूत चेन व गिअर बॉक्स – कमी देखभाल खर्च
✅ रिव्हर्स व फॉरवर्ड ऑपरेशन – उससात व बागेत माती चाळणे आणि माती लावणे
✅ रिजर (माती पट्टा) जोडण्याची सोय – ऑप्शनल

💪 माती लावण्यासाठी अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर यंत्र!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि आजच बुकिंग करा!

- 7447490119
#टेंभुर्णी #शेती #शेतकरी #शेतकरीरूबाब #शेतकरीराजा👑 #केळीबाग #केळीबागायतदार #केळीबागायतदार🌱🌱♥️

13/04/2026

🚜 उसात माती लावण्यासाठी उत्तम पर्याय VA AGRO रिव्हर्स-फॉरवर्ड रोटावेटर.

🚜 🚜 ट्रॅक्टर क्षमतेसाठी: 18 ते 30 HP

🌱 ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, पेरू व इतर कोणत्याही बागेत 4 फूट पेक्षा अधिक रुंदीच्या सऱ्यांमध्ये / पट्ट्यान मध्ये उत्कृष्ट कामगिरी!

🛠️ प्रोडक्ट वैशिष्ट्ये:

✅ उपलब्ध मॉडेल- 2.5 - 4 फुट
✅ उच्च दर्जाचे ब्लेड – अधिक कार्यक्षम आणि टिकाऊ
✅ मजबूत चेन व गिअर बॉक्स – कमी देखभाल खर्च
✅ रिव्हर्स व फॉरवर्ड ऑपरेशन – उससात व बागेत माती चाळणे आणि माती लावणे
✅ रिजर (माती पट्टा) जोडण्याची सोय – ऑप्शनल

💪 माती लावण्यासाठी अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर यंत्र!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि आजच बुकिंग करा!

- 7447490119

तुमच्या शेतीसाठी आवश्यक सर्व अवजारे 🚜आणि सर्व प्रकारचे टायर्स 🛞आता उपलब्ध वैभव ॲग्रो & टायर्स, टेंभुर्णी येथे!गुणवत्ता, ...
01/04/2026

तुमच्या शेतीसाठी आवश्यक सर्व अवजारे 🚜
आणि सर्व प्रकारचे टायर्स 🛞
आता उपलब्ध वैभव ॲग्रो & टायर्स, टेंभुर्णी येथे!
गुणवत्ता, विश्वास आणि योग्य दर — आमची ओळख! ✔️

तुमच्या शेतीसाठी आवश्यक सर्व अवजारे 🚜आणि सर्व प्रकारचे टायर्स 🛞आता उपलब्ध वैभव ॲग्रो & टायर्स, टेंभुर्णी येथे!गुणवत्ता, ...
01/04/2026

तुमच्या शेतीसाठी आवश्यक सर्व अवजारे 🚜
आणि सर्व प्रकारचे टायर्स 🛞
आता उपलब्ध वैभव ॲग्रो & टायर्स, टेंभुर्णी येथे!
गुणवत्ता, विश्वास आणि योग्य दर — आमची ओळख! ✔️




#शेती #कृषी #शेतकरी #टायर #टेंभुर्णी #वैभवअ‍ॅग्रो

Address

Near Hotel Atithi
Tembhurni
413211

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+917447490111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav Agro & Tyres posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vaibhav Agro & Tyres:

Share