Deva Auto

Deva Auto Good Quality, Amazing Services, Availability, awesomeness.

24/10/2023
अर्धा तास पेट्रोल पंप च्यालायनीत स्कुटर घेऊन उभीराहिली होती तीनंबर आल्यावर तिला मागच्यानेसांगितले की तुझी स्कुटरइलेक्ट्र...
25/01/2023

अर्धा तास पेट्रोल पंप च्या
लायनीत स्कुटर घेऊन उभी
राहिली होती ती

नंबर आल्यावर तिला मागच्याने

सांगितले की तुझी स्कुटर
इलेक्ट्रिक आहे....
😆😝🙄🥶🙄😆😝😆😝😆😝😆😆

09/10/2022

Call:-7720855585

आमची इलेक्ट्रिक बाईक म्हणजे १०० नंबरी सोनं....    एकदा घ्याल तर नेहमी भरभराटच होईल ...    हे आश्वासन नाही तर आमचा शब्द आ...
05/10/2022

आमची इलेक्ट्रिक बाईक म्हणजे १०० नंबरी सोनं....
एकदा घ्याल तर नेहमी भरभराटच होईल ...
हे आश्वासन नाही तर आमचा शब्द आहे....
अधिक माहितीसाठी संपर्क:-
देवा ऑटो;E-Bike
10/11,कृ.ऊ.बा.व्यापारी संकुल, सिन्नर-शिर्डी रोड, सिन्नर
7720855585

आता चालवा आपली  #ई-बाईक फक्त 15 पैसे प्रति किलोमीटर आणि पेट्रोल खर्चात करा  #महाबचत!!!       #दसऱ्याच्या_मुहूर्तावर करा ...
30/09/2022

आता चालवा आपली #ई-बाईक फक्त 15 पैसे प्रति किलोमीटर आणि पेट्रोल खर्चात करा #महाबचत!!!
#दसऱ्याच्या_मुहूर्तावर करा महागाईचे दहन आणि करा सुरुवात आपल्या महाबचतीला!!!
आजच बुकिंग करा
अधिक माहितीसाठी संपर्क:-
7720855585

पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि गाड्यांचे दिवसेंदिवस कमी होत जाणारं मायलेज यामुळे झाला आहात हैराण...    एकदा Deva Auto ला ...
13/09/2022

पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि गाड्यांचे दिवसेंदिवस कमी होत जाणारं मायलेज यामुळे झाला आहात हैराण...
एकदा Deva Auto ला भेट द्या आणि चिंतामुक्त व्हा

नुकतीच आपल्या भारतमातेची सेवा बजावून आपल्या घरी परतलेले आपल्या बारागाव पिंप्रीचे वीर सुपुत्र Ex Army श्री दत्तात्रय तुका...
07/09/2022

नुकतीच आपल्या भारतमातेची सेवा बजावून आपल्या घरी परतलेले आपल्या बारागाव पिंप्रीचे वीर सुपुत्र Ex Army श्री दत्तात्रय तुकाराम उगले यांनी आमची Best Seller EMIC EV30 ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली...
भारतमातेची सेवा करणाऱ्या सुपुत्राच्या सेवेत आमची इलेक्ट्रिक बाईक देतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि आमची छाती गर्वाने फुलली आहे..!
ह्याप्रसंगी गाडीच्या चाव्या सुपूर्द करतांना प्रतिष्ठित उद्योजक श्री शेखर अण्णा गोळेसर आणि ओम साई ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा श्री योगेश भुसारे साहेब
#हार्दिक_अभिनंदन!!
!!

EMIC INDIA
EV30
range 60km to 120 km per charge
Lithium ion battery (3 years warranty)
Tubeless tyres
Digital meter
Revearse gear
200kg weight caring capacity

आम्ही आहोत सिन्नर सर्वाधिक विश्वसनीय *इलेक्ट्रिक बाईक डीलर*....   आम्ही आपणास सांगू इच्छितो की आमची E-BIKE वापरत असतांना...
05/09/2022

आम्ही आहोत सिन्नर सर्वाधिक विश्वसनीय *इलेक्ट्रिक बाईक डीलर*....
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आमची E-BIKE वापरत असतांना आपला आनंद हा नेहमी द्विगुणीत होत राहील...
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:-
7720855585

Address

Deva Auto Electric Bike, Near Jwala Mata Lawns Sinnar-shirdi Road
Sinnar
422103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deva Auto posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share