08/11/2026
🪔✨ Happy Diwali! शुभ दीपावली! ✨🪔
या दीपावलीच्या मंगलमय पर्वात आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि यशाची नवी भरारी लाभो!
आपला प्रत्येक प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी होवो, हीच सदिच्छा! 🚗
Ajinkyatara Tyres and Services कडून आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
📍 Wadhe Phata, Near Sai Dhaba, Satara – Lonand Road, Satara – 415002
📞 7420015081 / 7447777003
Drive Safe | Drive Happy | Celebrate Diwali! 🛞
TyresAndServices