07/04/2023
DAC - - - - -
सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यामध्ये ऑटो मोबाइल सर्विसिंग सेंटर आणि गॅरेज मशिनरी मध्ये 22 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर अनेक ग्राहकांच्या आशीर्वादाने आम्ही आता एअर कॉमप्रेसर दुरुस्ती आणि स्पेअर्स या व्यवसायात सुरुवात करत आहोत.
सांगली बस स्टँड पासून चालत येण्याच्या अंतरांवर कोल्हापूर रोड वर आम्ही वर्कशॉप सुरू केले आहे. प्रशिक्षित आणि अनुभवी असे मेकॅनिक, अद्यावत वर्कशॉप, सर्व स्पेअर्स उपलब्ध असल्यामुळे सर्व ग्राहकांना तत्पर सेवा अतिशय योग्य दरात मिळेल.
तसेच कॉमप्रेसर सोबत लागणार्या ईतर वस्तू जसे फिल्टर, रेग्युलेटर, प्रेशर गेज, पाइप, ईत्यादी सुद्धा उपलब्ध आहेत.
ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही जागेवर जाऊन मशिनरी दुरुस्ती करण्यासाठी मोबाईल सर्विस व्हेन चि सोय केलेली आहे, आमचे प्रशिक्षित मेकॅनिक तुमच्या जागेवर येऊन सुद्धा मशीन दुरुस्ती करून देतील.
कारखाने, डीलरशिप यांच्या साठी पूर्ण वर्षाचे चेकअप पॅकेज (AMC) योग्य दरात उपलब्ध करून देत आहोत. AMC च्या दरम्यान स्पेअर्स वर चांगला discount पण दिलेला आहे.
एक्स्चेंज मध्ये आपल्या जुन्या मशीन चि योग्य किम्मत करून आम्ही नवीन मशीन सुद्धा देत आहोत
अतिशय साधे आणि लहान सहान प्रॉब्लेम मुळे अनेकदा मशिन बंद राहते, त्यात वेळ आणि पैसा खर्च होतो, ह्या अशा छोट्या प्रॉब्लेम साठी आपण VDO call वर ऑनलाईन सपोर्ट सुद्धा देत आहोत या मध्ये खाली दिलेल्या नंबर वर कॉल करुन आमचा मेकॅनिक ज्या गोष्टी विचारेल त्या बद्दल माहिती द्या आणि जर शक्य असेल तर फोन वर लगेच मार्गदर्शन करून तुमचे मशीन सुरू करून देण्याची सोय सुद्धा आहे.
तसेच आपले मशीन ची कंडिशन जाणून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही एक कॉल करुन online सपोर्ट मिळवू शकता.
ह्या सर्व सेवांचा फायदा नक्की घ्या, एकदा भेट द्या आणि आम्हाला सेवेची संधी द्या.
दुरुस्ती, चेक अप, नवीन मशीन या साठी खाली नंबर दिले आहेत.
=====
दुरुस्ती - - 8484906407
ऑनलाईन सपोर्ट - - 8484926407, 9890046407
चौकशी-- 9890046407
E mail.-- [email protected]
पत्ता - -DAC A/0b-07, वर्धमान प्लाझा, सांगली मेडिकल हब समोर, कोल्हापूर रोड सांगली सांगली