10/09/2026
🐂🌾 बळीराजाच्या कष्टाला, मेहनतीला आणि समर्पणाला मनापासून सलाम! 🙏❤️
ज्यांच्या घामातून आपल्या शेतात सोनं पिकतं, त्या अन्नदात्याला आणि त्याच्या विश्वासू साथीदाराला — बैलराजाला मानाचा मुजरा! 🌿🐂
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
🚜 आपली शेती… आपला अभिमान!
— Padmavati Hero, Sangamner
📞 Contact: 9289922598 | 9579524040
📍 Padmavati Auto, Sangamner
#बैलपोळा #पोळा #बळीराजा #शेतकरी #शेतकरीराजा #शेतकरीअभिमान #आपलीशेतीआपलाअभिमान #अन्नदाता