KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर आमच्या कडे सर्व प्रकराच्या गाड्यांची खरेदी विक्री कमिशन बेस वर केली जाईल
कमीत कमी डाऊन पेमेंट
मो.9921210913
(1)

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर     099212 10913 Mahindra Bolero Pickup 1.3Model 2021.22 BS6Luxury कुशन सह Fitness NewInsuran...
22/05/2026

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर 099212 10913
Mahindra Bolero Pickup 1.3
Model 2021.22 BS6
Luxury कुशन सह
Fitness New
Insurance New
Tyre New
New Interior
Condition Show history
Mo.9921210913
Location Sangamner
लोन ची सुविधा आहे
Exchange offer aahe
❤️❤️❤️❤️

22/05/2026

बुलढाणा : लोणार शहरात अनेक दिवसांच्या डिझेल टंचाईनंतर अखेर पुरवठा सुरू झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली. डिझेलचा टँकर पोहोचताच नागरिकांनी वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी एकच धाव घेतली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंप परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

21/05/2026

लोक म्हणतायत पेट्रोल मिळणं कठीण झालंय, पेट्रोलची मोठी टंचाई आहे... पण जरा हा व्हिडिओ बघा! पेट्रोल पंपाच्या बाहेरच लोकांची स्वतःची छोटी-छोटी 'पेट्रोल पंप' सुरू झाली आहेत. टंचाईच्या काळातही जुगाड करून लोकांनी कशा बाटल्या भरभरून पेट्रोल विकायला काढलंय!
यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा!

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर     09921210913AlhamdulillahMahindra Bolero Pickup 1.3Model 2019 BS4 Sold To  , दोढी, सिन्नर,...
21/05/2026

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर 09921210913
Alhamdulillah
Mahindra Bolero Pickup 1.3
Model 2019 BS4 Sold To , दोढी, सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र
Happy customer!!!!
ग्राहक समाधानी हीच आमची सेवा,
KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर एकमेव खात्रीशीर व विश्वसनीता असलेले खरेदी विक्री ची ठिकाण- KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर. 🌟🎉👏💕😊

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर       09921210913AlhamdulillahMahindra Bolero Pickup 1.7 Extra Long Model 2021 BS6  Sold To  ...
20/05/2026

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर 09921210913
Alhamdulillah
Mahindra Bolero Pickup 1.7 Extra Long
Model 2021 BS6 Sold To , दुधगाव, परभणी, महाराष्ट्र
Happy customer!!!!
ग्राहक समाधानी हीच आमची सेवा,
KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर एकमेव खात्रीशीर व विश्वसनीता असलेले खरेदी विक्री ची ठिकाण- KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर. 🌟🎉👏💕😊

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर     09921210913AlhamdulillahMahindra Bolero Pickup 1.3Model 2016 BS3  Sold To  , मंगरूळ, माजल...
20/05/2026

KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर 09921210913
Alhamdulillah
Mahindra Bolero Pickup 1.3
Model 2016 BS3 Sold To , मंगरूळ, माजलगाव, बीड, महाराष्ट्र
Happy customer!!!!
ग्राहक समाधानी हीच आमची सेवा,
KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर एकमेव खात्रीशीर व विश्वसनीता असलेले खरेदी विक्री ची ठिकाण- KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर. 🌟🎉👏💕😊

Petrol Diesel Shortage : ‘या’ लोकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही; थेट जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेशPetrol Diesel Shortage :...
20/05/2026

Petrol Diesel Shortage : ‘या’ लोकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही; थेट जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
Petrol Diesel Shortage : युद्धामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा (Petrol Diesel Shortage) परिणाम भारतावर होत असून, महाराष्ट्रातही इंधन टंचाईचे सावट गडद होत आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलसाठी (Petrol Diesel Shortage) लांबच लांब रांगा लागत आहेत. यात जालना जिल्ह्यात इंधन कमतरता निर्माण झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे महत्त्वाचे आदेश
जालना जिल्ह्यात इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पेट्रोल पंप चालकांसाठी कठोर निर्देश जारी केले आहेत.

– सर्व पेट्रोल पंपांनी ५ टक्के इंधन साठा राखीव ठेवावा.
– कॅन, बॉटल किंवा बॅरल मध्ये पेट्रोल-डिझेल विक्री करू नये.
– काळ्या बाजारात इंधन विक्री आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “काळ्या बाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे बॉटल-कॅनमध्ये इंधन घेणाऱ्या लोकांना आता इंधन मिळणार नाही.” त्याचबरोबर नागरिकांना आवाहन करताना आशिमा मित्तल म्हणाल्या, “इंधन टंचाईच्या (Petrol Diesel Shortage) काळात काळजीपूर्वक वापर करा. शक्यतो अनावश्यक प्रवास टाळा.”

Address

समनापुर, संगमनेर, अहमदनगर
Sangamner
422605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KGN ऑटो कन्सल्टंट, संगमनेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category