Leena Automotive

Leena Automotive Official Page of Authorized Tata Motors Dealer

थोर अध्यात्मिक संत, मानवतेचे पुरस्कर्ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..!
16/08/2023

थोर अध्यात्मिक संत, मानवतेचे पुरस्कर्ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..!

भारताचे माजी पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, भारतरत्न स्व.अटलजी बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अ...
16/08/2023

भारताचे माजी पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, भारतरत्न स्व.अटलजी बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीतून जगाचे लक्ष वेधणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) स्थापना दिन निमित्त सर्व ...
15/08/2023

अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीतून जगाचे लक्ष वेधणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) स्थापना दिन निमित्त सर्व वैज्ञानिकांना हार्दिक शुभेच्छा…!

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.भारत...
15/08/2023

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

भारतीय कुस्तीगीर, ऑलिंपिकपदक विजेते खाशाबा जाधव यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन…!
14/08/2023

भारतीय कुस्तीगीर, ऑलिंपिकपदक विजेते खाशाबा जाधव यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन…!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन…!
14/08/2023

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन…!

पत्रकार, नाटककार, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!
13/08/2023

पत्रकार, नाटककार, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

स्त्री शक्तीचे प्रतीक, कुशल आणि लोकप्रिय प्रशासक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
13/08/2023

स्त्री शक्तीचे प्रतीक, कुशल आणि लोकप्रिय प्रशासक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, भारताच्या अंतरिक्ष कार्यकामाचे जनक, डॉ. विक्रम साराभाई यांना जयंतीनिमित्त विनम...
12/08/2023

प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, भारताच्या अंतरिक्ष कार्यकामाचे जनक, डॉ. विक्रम साराभाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी वयाच्या 19 व्या वर्षी आपल्या प्राणांची आहुती देणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सर्व...
11/08/2023

देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी वयाच्या 19 व्या वर्षी आपल्या प्राणांची आहुती देणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सर्वात तरुण सेनानी आणि परम देशभक्त खुदिराम बोस यांना कोटी कोटी प्रणाम…!

22/04/2023

Address

Serve No. 54/3, Plot-175(A), Sangamner Sahakari Audyogik Vasahat, Sangamner
Sangamner
422605

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+917666004736

Alerts

Be the first to know and let us send you an email when Leena Automotive posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share