21/11/2021
कर्नल Devdutt Patankar यांना भावपुर्ण श्रध्दांजली…💐
One Of The Great Personality And Very Sincere Nature…
सर अजुन खुप काही शिकायचे होते तुमच्याकडुन… तुमच Riding Passion बघुन खरच खुप मनापासुन ईच्छा ह्यायची तुमच्या सोबत Riding करायची… RIP To The Great Rider Patankar Sir…🙏🏻 जय हिंद…🙏🏻