09/08/2024
जेव्हा तुम्हाला स्टुडन्ट बरोबर इंटरॅक्ट करायचे असते ते , तुम्ही प्रॅक्टिकल अँप्रोचने सुरवात करायला हवी , अगदी मायक्रो लेवल नाही तर बेसिक लेव्हल वर जायला हवे, परंतु या साठी कष्ट खूप घ्यावे लागतील, आणि आपल्याकडे ते सोडून सर्व करण्याची तयारी असते.