Shree Sai tour's And Travel

Directions

Shree Sai tour's And Travel Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Sai tour's And Travel, Car rental, Kothrud, Pune.

ही सेवा पुणे शहरात व पुणे शहरातून ईतर गावात / शहरात / राज्यात जाऊन परत पुण्यात येण्यासाठी ऊपलब्ध असेल..Shree sai Tours a...
10/09/2026

ही सेवा पुणे शहरात व पुणे शहरातून ईतर गावात / शहरात / राज्यात जाऊन परत पुण्यात येण्यासाठी ऊपलब्ध असेल..

Shree sai Tours and Travels
Kedar Kuber
Kothrud pune
9850142016 / 8329560688

माझ्याकडे सर्व प्रकारातील चार चाकी गाड्या ऊपलब्ध आहेत ..
ऊपलब्ध गाड्यांची नावे व दर पुढील प्रमाणे ..

1) Swift Dzire a/c : 13/- rs per kms
CNG / पेट्रोल

2 ) Maruti Ertiga a/c : 16 /- rs per kms
CNG /पेट्रोल

3) Toyota Rumion a/c : 16 /- rs per kms
CNG + पेट्रोल

4) Innova Crysta : 20 /- rs per kms
Diesel

Per day 300 kms average ( out Station trip)

Toll Parking Tax extra

DA + Night Stay Charges extra

DA 400/- rs per day
Night Stay 400/- rs per Night

ड्रायव्हर ची रहाण्याची व नाष्टा जेवणाची सोय केल्यास
DA व Night Stay चार्जेस घेण्यात येणार नाहीत ..

मुंबई/ महाबळेश्वर या साठी वेगळे चार्जेस असतील..
1 day Return Trip साठी

One way Cab ऊपलब्ध नाहीत , जेव्हा असतात तेव्हा ती माहीती इथे पोस्ट केली जाईलच ..

पुणे लोकल / पुणे दर्शन तसेच सर्व महाराष्ट्रात / महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यासाठी रेंटवर गाड्या ऊपलब्ध आहेत ते पण चालका सहीत ..

पुणे Airport Drop / pick up
मुंबई Airport Drop / pick up
सर्वीस ऊपलब्ध आहे..

फेसबुक पेज वरील बरेच सभासद माझे रेग्युलर कस्टमर आहेतच , पण इतरही सभासदांना कधी गाडी हवी असेल रेंटवर तर मला संपर्क करा ..

धन्यवाद...
आधीक माहीतीसाठी आपण मला संपर्क करू शकता ..

टिप : आपल्या गाडीवरील चालक / सारथी हा ही एक माणूसच आहे , त्याला त्याचा परिवार आहे , परिवाराच्या गरजा पुर्ण करण्यासाठी म्हणून तो हा व्यवसाय करत आहे, अशावेळेस त्याची झोप व आराम पुर्ण होणे गरजेचे आहे , त्या मुळेच परगावी दौऱ्यादरम्यान त्याचे नाष्टा जेवण व रहाण्याची योग्य सोय होणे अपेक्षित आहे .

**** आपण जे आजपर्यंत सहकार्य केले आहे त्या बद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार****

अशीच संधी आपण या पुढेही आपण द्याल हा विश्वास आहेच ...

ही पोस्ट आपण ईतरही What's up गृपवर शेअर करू शकता ..

गणेशोत्सव गणपती बाप्पा च्या आगमनाची तयारी करण्यासाठी यादी पाठवली आहे ..या यादी प्रमाणे सर्व तयारी करावी .
07/09/2026

गणेशोत्सव
गणपती बाप्पा च्या आगमनाची तयारी करण्यासाठी यादी पाठवली आहे ..
या यादी प्रमाणे सर्व तयारी करावी .

बुकींग एक/दोन दिवस आधी करावे ..काही चौकशी करायची असल्यास संपर्क करावा ..
07/09/2026

बुकींग एक/दोन दिवस आधी करावे ..
काही चौकशी करायची असल्यास संपर्क करावा ..

03/09/2026

#पुणे
#मुंबई

✈️✈️✈️

ऊद्या दुपारी 12 :00 वाजल्यापासून पुढे दिवसभर
Innova Crysta AC गाडी पुणे ते मुंबई Airport

One way Drop साठी ऊपलब्ध आहे ..

पुणे ते मुंबई Airport way Drop Charges
5000 /- rs All including

कोणाला बुकींग करायचे असल्यास संपर्क करावा ..

9850142016
8329560688

Shree Sai tour's And Travels
Kedar Kuber
Kothrud... pune..

Thank you...

29/08/2026
Plz हे आपल्या सर्व WhatsApp गृपवर शेअर करा .. फेसबुक पेजला लाईक फाॅलो आणी शेअर कारा ...ईथे आपणास सर्व अपडेट्स मिळत रहाती...
18/08/2026

Plz हे आपल्या सर्व WhatsApp गृपवर शेअर करा ..

फेसबुक पेजला लाईक फाॅलो आणी शेअर कारा ...

ईथे आपणास सर्व अपडेट्स मिळत रहातील ..

17/08/2026

Innova Crysta Available in Pune
Plz Call me for Booking..

Local / Out Station
Pune Airport
Drop / pick up
Mumbai Airport
Drop / pick up

9850142016
8329560688

व्यवसाय म्हणल्यावर लोकांपर्यंत पोहचावेच लागते ..वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा एक प्रयत्न..आपली साथ आहे...
15/08/2026

व्यवसाय म्हणल्यावर लोकांपर्यंत पोहचावेच लागते ..

वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा एक प्रयत्न..

आपली साथ आहेच ..

Address

Kothrud
Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Sai tour's And Travel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category