Vishal MD

Vishal MD visual md

29/10/2017

कृपया हि पोस्ट वाचा
वर्गात शिक्षक विचारतात की,
गाव आणि शहर यात काय फरक आहे.?​
एका मुलाने खुप सुंदर उत्तर दिले....., की इतकेच अंतर,
गावात गाई पाळल्या जातात आणि कुत्री भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गाई भटकत फिरत असतात.
‘ जिवनाचे कडु सत्य आहे सर
​अनाथ आश्रमात मुले​
​भेटतात-गरिबांची​
​आणि वृद्धाश्रमात म्हातारीमाणस भेटतात-‘श्रीमंताची​

14/07/2017

बघा विचार करा ... जेव्हा आपण कोणाच्या लग्नाला किंवा reception ला जातो तेव्हापैशाचं पाकीट जरूर देतो.पण जेव्हा आपलं कोणी हॉस्पिटल मध्ये आयुष्य आणि मृत्युशी लढत असतं आणि आपण त्यांना भेटायला जातो तेव्हा खाऊ घेऊन जातो. पण मला अस वाटतय की आपण त्यांना खाऊ न देता पैशांची मदत करावी , मात्र आपण कुठलंही पाकीट घेऊन जात नाही,खरंतर तेव्हा रुग्णाच्या घरच्यांना पैशाची सर्वात जास्त गरज असते.आपण सारेजण मिळून ही नवी प्रथा निर्माण करू शकतो का ?कृपया आपण सहमत असाल तर आत्ता पासुन सुरुवात करुया , इतरांना जरूर पाठवा.अशी विनंती....

06/12/2015

Upgrade and update time to time

02/09/2015

Truth alone triumphs

04/08/2015

Day by day in every way i am getting better and better.

Address

51-b, Ghorpadi Bazar
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal MD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category