Veedol Automotive Lubricants and Products

Veedol  Automotive Lubricants and Products AUTOMOTIVE OIL and lubricants for two , three, Four wheeler and Industrail oil

Pune City : नगर रोड टू व्हिलर वर्कशॉप असोसिएशन व तेजमन असोसिएट - व्हिडाॅल ऑईल  यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनां...
20/12/2022

Pune City : नगर रोड टू व्हिलर वर्कशॉप असोसिएशन व तेजमन असोसिएट - व्हिडाॅल ऑईल यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक 20/12/2022 रोजी सायंकाळी ठिक हॉटेल किल्ला येथील हॉल मध्ये veedol ऑईल कंपनीचे उत्पादने आणि त्याचे पासून वाहन चालवण्यासाठी होणारी फायदे या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ..कार्यक्रमास 80 जनाचे वर सहभागी झालेले ऑटोमोबाईल क्षेत्रातील ग्राउंड लेव्हल वर कार्य करणारी मंडळी आवर्जून जमा झाली होती . या प्रसंगी तेजमन असोसिएट चे किशोर पिंगळीकर व veedol कंपनीचे अधिकारी श्री अमोल कुलकर्णी , teritory manager श्री प्रसाद शेट्टी , विक्री अधिकारी श्री सुमेध धामणगावकर , श्री भरत देशमुख -कदम आदी उपस्थित होते . टू व्हीलर असोसिएशन तर्फे श्री संतोष पवार , श्री मनोहर चीत्रगर , श्री सुशील बोरकर , श्री किशोर navale,श्री गजानन खराबे या मान्यवराबरोबर संस्थेचे सर्व सभासद आवर्जून उपस्थित होते ...

कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण झाला ..

किशोर पिंगळीकर
पुणे
एम 9130016560

25/12/2021

Tejman associates , Pune wishes you happy Christmas...

Veedol thanks teachers for their invaluable efforts and wishes them a Happy Teacher’s Day.
05/09/2021

Veedol thanks teachers for their invaluable efforts and wishes them a Happy Teacher’s Day.

Veedol Care presents total sanitization for you - Viru-Sol, a multi-surface disinfectant spray. *Available in select out...
04/07/2021

Veedol Care presents total sanitization for you - Viru-Sol, a multi-surface disinfectant spray.
*Available in select outlets.

13/06/2021
( BOON OR BANE : EMPLOYEE TO EMPLOYER  ) "Past is experience, Present is experiment and Future is expectation. Use your ...
12/06/2021

( BOON OR BANE : EMPLOYEE TO EMPLOYER )

"Past is experience, Present is experiment and Future is expectation. Use your experience in your experiments to achieve your expectations."

परचेस ऑफिसर को बुलाव असा श्री सोंडकर साहेबामार्फत श्री भानोट – माजी संचालक : ARAI , यांचा मला निरोप मिळाला. संस्थेमार्फत VIT CHENNAI आणि ARAI , Pune यांचे सँडविच कोर्स साठी बॅचसाठी ( MTECH : ऑटोमोबाईल ) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे कंपनीमध्ये ओळख अणि माहिती देण्याचे प्रयोजन झाले होते .

संचालकाच्या आज्ञेनुसार दोन दिवसांनंतर याच 25 मुलासाठी लॅपटॉप साठीच्या बॅकपॅक आणण्यासाठी सांगण्यात आले होते . इंजिनीअरिंग विभागातून पर्चेस या विभागातील बदली झाले नंतरचा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे मी सरळ अप्पा बळवंत चौकात जाऊन एक सँपल बॅग आणली होती ..

श्री भानोट साहेबांनी मला त्यांचे प्रशस्त ऑफिस मध्ये बोलावले आणि बॅग साठी वापरलेल्या मटेरियल , चैन ची कंपनी , कप्पे किती , बॅग साठी खालून स्टॉपर आहेत का , दिलेली किंमत योग्य आहे की नाही , हे कसे ठरवले ? याबद्दल प्रश्नाची सरबत्ती केली , माझ्या प्रश्नार्थक मुद्रे कडे साहेबांनी कटाक्ष टाकला अणि ओळखायचे ते ओळखले . या विषयात मी काहीच चोकशी केली नाही हेही न सांगता त्यांना कळाले .

त्यांनी नंतर मला सरळ 7 – 8 विभिन्न कंपनीचे सँपल " BEST QUALITY WITH LOWEST PRICE " मध्ये कसे घ्यावे याची शिकवण दिली .. …

हा अनुभवाची आठवण आज आमचे स्टाफ साठी Veedol कंपनीने दिलेल्या बॅग चे वितरण करते वेळेस झाली ..

बॅकपॅक चे वाटप करताना : Veedol कंपनीचे अधिकारी श्री अमोल कुलकर्नी , अभितोष पाटील , सुमेध धामणगावकर , श्री पवन शर्मा अणि मी :

किशोर पिंगळीकर
तेजमन असोसिएट
पुणे

संदर्भ : वर्ष 2003

Quote : Believe in yourself – every single day – and you will be unstoppable.आम्ही veddol ऑईल प्रॉडक्ट प्रमोशन साठी जून ...
08/06/2021

Quote : Believe in yourself – every single day – and you will be unstoppable.

आम्ही veddol ऑईल प्रॉडक्ट प्रमोशन साठी जून 2019 मध्ये कोथरूड इथे मेगा प्री मॉन्सून कॅम्प भरवला होता , दोन दिवसाचे कॅम्प मध्ये जवळपास 300 वाहनांचे ऑईल बदली झाले होते . हा कॅम्प कोथरूड परिसरात झाला होता , ऑईल बदली करून घेण्यास येणारे ग्राहकास एक किलो मधुर साखर गिफ्ट देण्यात आली होती ...

पुण्यातील जनतेचा पहिल्या दोन दिवसाचा प्रतिसाद बघून तिसरे दिवशी मुंबईहून अचानक कंपनीचे प्रबंधक श्री बॅनर्जी साहेब विजिट साठी आले अणि योगायोगाने आमचे मित्र शहाणे साहेब सुद्धा आले होतेच ...एक मात्र नक्की झाले आमची टीम या अणि अश्या प्रकारच्या ॲक्टिविटी मध्ये तरबेज झाली ...

पब्लिक जमा करण फार जिकिरीचे काम , तेही पुण्यात . आमच्यासाठी चॅलेंज , आम्ही त्यासाठी सकाळी 4.30 वाजताच कोथरूड डेपोसमोर पेपर मधे माहितीपत्रक वाटण्यासाठी हजार होत असू , रेडिओ वर सुद्धा ज़िंगल चालूच होते . अहो माहितीपत्रक सुद्धा आमच्यासमोर प्रत्येक पेपर मध्ये टाकण्याची खातरजमा सुद्धा करने गरजेचे असते . सरतेशेवटी आपल्या प्रयत्नास यश मिळणे हेच आपले समाधान ...

मागील दोन वर्षापासून प्री मान्सून सेल , कोरोणा मुळे शक्य होत नाही बघू परत कधी आपल्या भेटीस येऊ ते ...

पुणे अणि पिंपरी चिंचवड शहरांमधून मिळणाऱ्या Veedol ब्रँड च्या उत्पादने वापरणाऱ्या सुजाण ग्राहकास शतशः प्रणाम ...

सुरक्षित रहा आपली वाहने सुरक्षित ठेवा ..

( आमचे कडे विक्री अधिकारी पाहीजे..फ़ोन करने )

किशोर पिंगळीकर
तेजमन असोसिएट ..
9130016560

( We are the unstoppable )

20/05/2021

We are smart enough to understand message from enclosed video ...

WE ARE PROMOTING VEEDOL OIL ...

Address

Shankar Plaza , Bakaji Corner , BAVDHAN
Pune
411021

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+919130016560

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veedol Automotive Lubricants and Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Veedol Automotive Lubricants and Products:

Share