SAGAR ATRE

SAGAR ATRE Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SAGAR ATRE, Car rental, Chaitanya sagar, Pune.

02/11/2023
15/12/2020

*दिलीपकुमार आता नको वाटतो*

त्यावेळेस ठीक होतं, अभिनयाशी जेव्हा नात होतं
शब्दांना महत्व आणि उच्चाराना अस्तित्व होतं
आता या सगळ्यांचा तोच तोच पणा जाणवतो
म्हणून दिलीपकुमार आता नको वाटतो

सिनेमाला आशय होता, सुरवात मध्य शेवट होता
हव्या हव्याश्या नटी आणि विनोदाचा हात होता
आताशा याशिवाय सुद्धा सिनेमा होतो
म्हणून दिलीपकुमार आता नको वाटतो

चालण्या-बोलण्यात ढब होती, वागण्या-समजण्यात अदब होती
भाषेची मजा आणि उत्तम गाण्याची साथ होती
पॅटर्न लावून कोणत्याही भाषेत आता सिनेमा होतो
म्हणून दिलीपकुमार आता नको वाटतो

भडक कपड्यात अन पिळदार शरीरात नट सहज लपून जातो
डझनभर नटांमुळे थोडा थोडाच सिनेमा वाट्याला येतो
मुक्त सिनेमा जेव्हा स्वैर होतो
मनोरंजनासाठी फक्त मसाल्याचं एक गाठोडं होतो
सोनेरी काळ तेव्हा डोळ्यामधून वाहू लागतो
म्हणून दिलीपकुमार आता नको वाटतो

रफीसा
11/12/2020

'गेले गायचे राहुनी...'  'स्वयं' च्या गायक कलाकारां सोबत karaoke session.
02/05/2019

'गेले गायचे राहुनी...' 'स्वयं' च्या गायक कलाकारां सोबत karaoke session.

05/03/2019
19/12/2018

तुम्हारी चाहतें जब नफरतों की शक्ल में आयीं,
पुरानी ख़्वाहिशें फिर हसरतों की शक्ल में आयीं!

खुदा ने सोच रक्खा था, मुझे मशहूर करना है,
मेरी बदनामियां भी शोहरतों की शक्ल में आयी....

13/08/2017

उसे कहना बिछड़ने से मुहब्बत तो नहीं मरती
बिछड़ जाना मुहब्बत की सदाकत की अलामत है

मुहब्बत एक फितरत है, हाँ फितरत कब बदलती है
सो, जब हम दूर हो जाएं, नए रिश्तों में खो जाएं

तो यह मत सोच लेना तुम, के मुहब्बत मर गई होगी
नहीं ऐसे नहीं होगा ..

मेरे बारे में गर तुम्हारी आंखें भर आयें
छलक कर एक भी आंसू पलक पे जो उतर आये

तो बस इतना समझ लेना,
जो मेरे नाम से इतनी तेरे दिल को अकीदत है

तेरे दिल में बिछड़ कर भी अभी मेरी मुहब्बत है
मुहब्बत तो बिछड़ कर भी सदा आबाद रहती है

मुहब्बत हो किसी से तो हमेशा याद रहती है
मुहब्बत वक़्त के बे-रहम तूफ़ान से नहीं डरती

उसे कहना बिछड़ने से मुहब्बत तो नहीं मरती ?

Address

Chaitanya Sagar
Pune
411052

Telephone

+919158867111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAGAR ATRE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category