05/07/2026
जोराचा पाऊस असो किंवा ट्रॅफिकची कोंडी... 🚗🌧️
शिकवण मात्र कधीच थांबत नाही! ☔🚦
प्रत्येक रस्त्यासाठी, प्रत्येक परिस्थितीसाठी
आत्मविश्वासाने ड्रायव्हिंग शिका. 💪🚘
"कारण सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण चालक घडवणे, हीच आमची ओळख!" 🚗
आपटे मोटार स्कूल
विश्वासाची परंपरा • Est. 1921