Samarth Motor Driving School

Samarth Motor Driving School We provide Two wheeler and four wheeler training as well as RTO services like Learning license, Permanent license,all RTO works.

18/06/2023

हॅलो मी ओंकार जोशी, सिंहगड रोड, पुणे. मी जन्मतः कर्णबधिर तरी कानात machine लावून ऐकू शकतो आणि बोलू शकतो. गेल्या 20 वर्ष पासून माझी driving license मिळविण्यासाठी RTO कडे हेलपाटे किती वेळेला तरी झाले पण हाती चांगला परिणाम दिसला नाही. कारण कर्णबधिर असले कारणाने पोलीस चौकशीत fail झालो याचा अर्थ कर्णबधिर असलेल्या व्यक्तीला licemse देण्याबाबत साशंक असतात. शेवटी गेल्या महिन्यांपूर्वी 4 wheeler शिकण्याच्या उद्देशाने सिंहगड रोड परिसरातील समर्थ motor driving school कडे गेलो. मी आणि माझ्या कर्णबधिर बायको मिळून 4 wheeler शिकण्याची इच्छा driving स्कूल मधल्या मालकाकडे बोलून दाखवली. दिव्यांग related कागदपत्रे कायदेशीर नियमानुसार मागितली. त्याचप्रमाणे दिली. कायदेशीर मार्गाने license मिळविण्या आम्ही तत्पर असू असे त्यांनी मोलाचे वचन दिले. 20 दिवस किंवा 40 दिवस driving शिकायचा अवधी विचारला जातो तरी मालकांनी 40 दिवस शिका असे सांगितले कारण एकमेकांना समजून घेण्यास थोडा वेळ लागतो. आम्ही तयार झालो आणि सुरुवातीचे 5 दिवस car simulator ने शिकलो कारण basic माहिती लक्षात राहते. मग ऑन रोड practing ने अनुभवी प्रशिक्षकाच्या मदतीने हळू हळू शिकायला सुरुवात केली. आत्मविश्वास वाढला गाडी चालवण्यात. पूर्ण 40 दिवस विनाअडथळा विनातक्रार गाडी चालवायला शिकलो. शेवटी राहीले learning license चे. कर्णबधिर समाजात driving license मिळणे हे मोठे स्वप्नच. समर्थ driving class तर्फे learning license साठी online form भरला तेही आवश्यक कागदपत्रे (PAN, AAdhar Card आणि सर्वांत महत्त्वाचे दिव्यांग सर्टिफिकेट). फॉर्म भरून आवश्यक पहिजे असा appointment date time मिळविला. ताच तारखेनुसार RTO ला गेलो आणि कायदेशीर process ने म्हणजे document व्हेरिफिकेशन, police व्हेरिफिकेशन जावे लागते मग व्हेरिफिकेशन pass झाल्यावर online test वर बसायला सांगतात. Learning license मिळविण्यासाठी 15 पैकी 11 आणि अधिक मार्क मिळवणे गरजेचे. जास्त मनापासून अभ्यास केल्याने online परीक्षा सहजरित्या पास होऊन समर्थ स्कूल ने दिलेले वचन खरे निघाले.

हॅलो समर्थ driving स्कूल, तुमच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे मला आणि माझ्या बायकोला कायदेशीर प्रोसेस ने driving license मिळविण्याचे आमचे स्वप्न साकार झाले. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्याकडून तमाम कर्णबधिर लोकांना प्रेरणा मिळेल अशी आम्हाला आशा आहे.

Samarth Motor Driving School is highly recommended to fulfil dream of learning car driving and getting driving license.
# Samarth Motor Driving School

राज्याच्या परिवहन विभागाच्या (State Transport Department) आदेशानुसार नुकतेच राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी (...
18/06/2023

राज्याच्या परिवहन विभागाच्या (State Transport Department) आदेशानुसार नुकतेच राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी (Pune Motor Driving School) करून त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (Pune RTO) नुकत्याच झालेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या तपासणी (Pune Motor Driving School) मध्ये समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल ला (Samarth Motor Driving School) पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन मिळाले आहे.

18/06/2023
23/11/2022
09/08/2017

Thanks friends

Samarth Motor Driving School
14/07/2017

Samarth Motor Driving School

Address

SHOP NO-1 AVDHOOT HEIGHTS OPP-SANTOSH HALL ANANDNAGAR SINHGAD Road
Pune
411051

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

9850021976

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Motor Driving School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samarth Motor Driving School:

Share

Category