17/03/2024
नमस्कार,
मला माझ्या व्यवसायासाठी इंडस्ट्रिअल शेड भाड्याने किंवा विकत हवी आहे. जागा साधारण 1200 ते 1500Sqft असावी लाईट चे मीटर साधारण 5 ते 10HP चे असावे.
पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह असावे.
सगळ्यात महत्वाचे जागा चिखली, मोशी, तळवडे या क्षेत्राच्या जवळ असावी.