30/04/2026
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
सामर्थ्य, संस्कृती आणि प्रगतीची ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्राचा अभिमान बाळगूया.
Tata Motors Cars तर्फे Panchjanya Automobile कडून आपणास आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
“जय महाराष्ट्र!” 🇮🇳
#महाराष्ट्रदिन
#जयमहाराष्ट्र