Vama on wheels

Vama on wheels car expeditions, training and confidence building for women

25/12/2025

Vama On Wheels @

In our advance driving training course you get an apportunity to drive the vehicle in heighway, Ghat and rough road section. Also you enjoy your trip with like minded friends. Some glimpses of our advance training course in Uttarakhand district at Mukteshwar!!

28/06/2025

नर्मदे हर!! 🙏धार - रतलाम मार्गावर खोलघाट जवळ

28/06/2025

Mumbai - Delhi NE 4 🚗💨

Just one day outing
19/10/2024

Just one day outing

13/09/2022
12/09/2022

💃उडती ही फिरू इन हवॉंओ में कही...या मैं झूल जॉंऊ इन घटॉंओ में कही...!!💃

अन् आता मी दिवसभराच्या भटकंतीने दमून भागून थोडं विसावायला टेकले तर समोर असा हा अद्भुत नजारा...!!
18/02/2022

अन् आता मी दिवसभराच्या भटकंतीने दमून भागून थोडं विसावायला टेकले तर समोर असा हा अद्भुत नजारा...!!

कित्येक शतकं भेडाघाटला उसळत खळाळणारी नर्मदा काहीच अंतरावर खोल दरीतून शांत होत वहात जातीय...तिच्या दोन्ही तीरावर दाट जंगल...
18/02/2022

कित्येक शतकं भेडाघाटला उसळत खळाळणारी नर्मदा काहीच अंतरावर खोल दरीतून शांत होत वहात जातीय...तिच्या दोन्ही तीरावर दाट जंगल आहे उंचचउंच कड्याची सततच्या प्रवाहाने झीज होऊन प्रवाह खोल होतोय...मी या प्रवाहातून बोटिंग करतेय आणि इतकी शांतता अनुभवते आहे की एका ठिकाणी तर फक्त तिच्या पाण्याचा मनाला तृप्त करणारा आवाज ऐकू येतोय

धौलाधार कोसळतेय नर्मदा आणि तिच्या अचाट अफाट ताकदीपुढे माझं क्षुद्र अस्तित्व प्रकर्षाने जाणवतंय मला...
18/02/2022

धौलाधार कोसळतेय नर्मदा आणि तिच्या अचाट अफाट ताकदीपुढे माझं क्षुद्र अस्तित्व प्रकर्षाने जाणवतंय मला...

18/02/2022

आज मी नर्मदेच्या उगमापासून 300km अंतरावर पुढे आलेय आणि एवढ्यातच तिचा प्रवास अचंबित करायला लावतो...! निसर्गाच्या लीला अगाध आहेत...!!

उंचावरून दूधधारेच्या रूपात खाली उतरलेली नर्मदा संथ झालीय आणि मी ही खाली उतरून जरा तिच्या काठाशी विसावलेय...! निर्सगाचं र...
15/02/2022

उंचावरून दूधधारेच्या रूपात खाली उतरलेली नर्मदा संथ झालीय आणि मी ही खाली उतरून जरा तिच्या काठाशी विसावलेय...! निर्सगाचं रूप किती देखणं आहे...😇 आपोआपच हात जोडले जातात आणि मुखातून नर्मदाष्टकाचे श्लोक बाहेर पडले

Address

Karvenagar
Pune
411052

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vama on wheels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category