13/08/2026
*महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या वतीने श्री राजू घाटोळे यांना त्यांच्या पत्नी शितल राजू घाटोळे यांच्या दुःखद निधन झाल्याबद्दल शोक संदेश पाठवला आम्ही आपल्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यालय सचिव श्री योगेश वराडे यांच्यामार्फत हा शोक संदेश मिळाला*