juber_shaikh5192

Directions

juber_shaikh5192 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from juber_shaikh5192, Motorcycle repair centre, Pune.

03/10/2026

कसं काय करायचं काय नाय करायचं ते कळतच नाही बाबा आता कसल्या भाषेत सांगायचं कळत नाही राव मला.


02/10/2026

कसा आहे घोडा विकायला आणले बर का रेट विचारा पण घ्यायचा असेल तरच उगाच विचारू नका ही गाडी 1.70k च्या वरची आहे त्या हिशोबाने बोला डायरेक्ट फोन लावला तरी चालेल एवढे बजेट असलं तरच नाहीतर मग नका लावू

02/10/2026

कोणाला काय नाही चा असेल तर सांगा लवकर परत सांगू नका मी सांगितलं नाही म्हणून.

01/10/2026

याला लिफ्ट पाहिजे का नेमकं गाड्या आढळते काय माहिती बाबा काय करते काय नेमकं कळना.. 🤔🤔🤔🤔🤔😂😂😂😂.


01/10/2026

वैताग आला राव दोन ऑर्डर चोरीला गेले आता तिसरा आउटडोर लावला डायरेक्ट कन्सल्ट नाही....

29/09/2026

मग कसे वाटले फोरचुनर...

26/09/2026

पुण्याचे गणपती मध्ये हे नवीन प्रकार असा डान्स 🤣🤣🤣🤣🤣. ...

26/09/2026

Pune City... ..

25/09/2026

कशी आहे पब्लिक कशी आहे गर्दी

24/09/2026

काय आहे हे प्रकार काय कळना बाबा 🤔🤔🤔🤔🤔🤔..

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when juber_shaikh5192 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share