Shiv Malhar Motors - Kalewadi

Directions

Shiv Malhar Motors - Kalewadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shiv Malhar Motors - Kalewadi, Motorbike dealership, Shop No 3/4, BRT Road, nearby Chhatrapati Shivaji Maharaj Chowk, Adarsh Nagar, Kalewadi, Pune, Pimpri-Chinchwad, Pimpri.

✨ आदिशक्तीचे तृतीय स्वरूप – माता चंद्रघंटा! 🌸🚩नऊ दिवसांच्या या पावन नवरात्रोत्सवात आज तिसरी माळ! मस्तकावर अर्ध्या चंद्रा...
13/10/2026

✨ आदिशक्तीचे तृतीय स्वरूप – माता चंद्रघंटा! 🌸🚩

नऊ दिवसांच्या या पावन नवरात्रोत्सवात आज तिसरी माळ! मस्तकावर अर्ध्या चंद्राची घंटा धारण करणाऱ्या माता चंद्रघंटा देवीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. माता सर्वांना शांती, धैर्य, साहस आणि समृद्धी प्रदान करो.

🎉 आया त्योहार, हिरो पे सवार! नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आणा आपली आवडती Hero गाडी घरी! 🏍️✨या सणासुदीत शिव मल्हार मोटर्स घ...
12/10/2026

🎉 आया त्योहार, हिरो पे सवार! नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आणा आपली आवडती Hero गाडी घरी! 🏍️✨

या सणासुदीत शिव मल्हार मोटर्स घेऊन आले आहे खास फेस्टिव्हल ऑफर. नवरात्रीमध्ये आपल्या नवीन गाडीची डिलिव्हरी मिळवण्यासाठी आजच प्री-बुक करा!

📞 संपर्क: 8793393540
शॉप क्रमांक 3/4, आदर्श नगर, काळेवाडी, बीआरटी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळेवाडी, पुणे - 411017

🌺 नवरात्री उत्सव - दिवस दुसरा: माता ब्रह्मचारिणी 🌺माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात धैर्या, संयम आ...
12/10/2026

🌺 नवरात्री उत्सव - दिवस दुसरा: माता ब्रह्मचारिणी 🌺

माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात धैर्या, संयम आणि यशाचा प्रकाश कायम राहो !✨

✨ नवरात्रीचा पहिला दिवस - माता शैलपुत्री पूजन✨माता शैलपुत्रीच्या दिव्य आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर हो...
11/10/2026

✨ नवरात्रीचा पहिला दिवस - माता शैलपुत्री पूजन✨

माता शैलपुत्रीच्या दिव्य आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होवो आणि सुख, समृद्धी व सकारात्मकता येवो !🌸

🙏 सर्व आदरणीय ग्राहक आणि नागरिकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🌸
11/10/2026

🙏 सर्व आदरणीय ग्राहक आणि नागरिकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🌸

✨ Celebrate Navratri with Hero MotoCorp! ✨
09/10/2026

✨ Celebrate Navratri with Hero MotoCorp! ✨

👨‍👩‍👧‍👦 Hero Destini 110 – Smart Rides for Smart Families! 🛵✨ तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रत्येक प्रवासाला अधिक सुलभ, ...
06/10/2026

👨‍👩‍👧‍👦 Hero Destini 110 – Smart Rides for Smart Families! 🛵✨

तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रत्येक प्रवासाला अधिक सुलभ, आरामदायी आणि स्टायलिश बनवण्यासाठी सज्ज आहे ऑल-न्यू Hero Destini 110! शिव मल्हार मोटर्स (Shiv Malhar Motors) तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही परफेक्ट फॅमिली स्कूटर.

8793393540
शॉप क्रमांक ३/४, आदर्श नगर, काळेवाडी, बीआरटी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळेवाडी, पुणे, महाराष्ट्र - ४११०१७

A historic Gold.A hard-earned Silver.And two champions who keep raising the bar.Congratulations Hero Ambassadors, Pranav...
04/10/2026

A historic Gold.
A hard-earned Silver.
And two champions who keep raising the bar.
Congratulations Hero Ambassadors, Pranavi Sharath Urs and Diksha Dagar, on an exceptional showcase at the Asian Games.

विचार बदला, जग बदलेल."राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐
02/10/2026

विचार बदला, जग बदलेल."
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐

28/09/2026

Ride into the art of celebration.

Address

Shop No 3/4, BRT Road, Nearby Chhatrapati Shivaji Maharaj Chowk, Adarsh Nagar, Kalewadi, Pune, Pimpri-Chinchwad
Pimpri
411017

Opening Hours

Monday 9:30am - 8pm
Tuesday 9:30am - 8pm
Wednesday 9:30am - 8pm
Thursday 9:30am - 8pm
Friday 9:30am - 8pm
Saturday 9:30am - 8pm
Sunday 9:30am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Malhar Motors - Kalewadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share