13/10/2026
✨ आदिशक्तीचे तृतीय स्वरूप – माता चंद्रघंटा! 🌸🚩
नऊ दिवसांच्या या पावन नवरात्रोत्सवात आज तिसरी माळ! मस्तकावर अर्ध्या चंद्राची घंटा धारण करणाऱ्या माता चंद्रघंटा देवीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. माता सर्वांना शांती, धैर्य, साहस आणि समृद्धी प्रदान करो.