EcoDrive CNG

EcoDrive CNG Ecodrive CNG Works is today, a reputed name in this industry.

This service centre is known as a customer-friendly destination with a dedicated facility centre and workshop for CNG/LPG Kit distribution, fitment and many other services.

READY FOR BS6 CNG KIT RETRO FITTING Contact us for more updatesMOB NO 9833161076
06/04/2023

READY FOR BS6 CNG KIT RETRO FITTING

Contact us for more updates
MOB NO 9833161076

• इलेक्ट्रिक कार खरीदें या CNG?देश में पेट्रोल और डीजल की कीमतें आसमान पर पहुंच गई हैं. इसलिए लोग अब किफायती ईंधन वाले व...
09/07/2022

• इलेक्ट्रिक कार खरीदें या CNG?

देश में पेट्रोल और डीजल की कीमतें आसमान पर पहुंच गई हैं. इसलिए लोग अब किफायती ईंधन वाले व्हेईकल की ओर रुख कर रहे हैं l ऐसे में लोग पेट्रोल-डीजल की जगह CNG और इलेक्ट्रिक कार खरीदना पसंद कर रहे हैं l भारत में पिछले एक साल में इलेक्ट्रिक और सीएनजी से चलने वाली कारों की बिक्री में पहले से कहीं ज्यादा बढ़ोतरी हुई है l हालांकि, इलेक्ट्रिक कारों की बिक्री अभी भी देश में कुल वाहनों की बिक्री की तुलना में काफी कम है, लेकिन इसमें पिछले साल की तुलना में भारी वृद्धि देखी गई है l

पेट्रोल या डीजल कार की तुलना में सीएनजी कार को चलाने की लागत कम होती है, जबकि इलेक्ट्रिक कार के लिए ज्यादा पैसे खर्च करने पड़ते हैं l दोनों के अपने-अपने फायदे और नुकसान हैं l यहां आज हम आपको इलेक्ट्रिक कार की तुलना में CNG कार के फायदे और नुकसान के बारे में बता रहे हैं l


• CNG कार के फायदे :-

✅ CNG कार का सबसे बड़ा फायदा यह है कि आपको पेट्रोल-डीजल पर डिपेंड नहीं रहना पड़ता l
✅ आप कम लागत में आसानी से ट्रेवल कर सकते हैं।
✅ CNG पेट्रोल और बाक़ी ईंधन की कीमतों से अब भी काफी कम है l
✅ CNG से कार एकदम स्मूथ चलती है।
✅ CNG से प्रदूषण बहोत ही कम होता है।
✅ CNG किट में ज्यादा माइलेज मिलता है।
✅ CNG कार बहुत कम आवाज करती हैं।
✅ CNG बारिश और सभी मौसम में उपयोगी है।
✅ मेकर्स सीएनजी कारों पेट्रोल-डीजल पर भी चलाने का ऑप्शन देते हैं, जिससे अगर कभी कार में सीएनजी खत्म हो जाए तो पेट्रोल-डीजल का इस्तेमाल कर सकते हैं l
✅लंबे सफर के लिए मतलब 700-1000 किलोमीटर या 1200-1500 किलोमीटर तक का सफर के लिए सीएनजी कार लेने में फायदा रहेगाl यहां पर सीएनजी आपके लिए पैसे बचाने वाली साबित होगी l

• इलेक्ट्रिक व्हेहिकल :-

भारत में इलेक्ट्रिक वाहनों को हाल ही में प्रोत्साहन तब मिला, जब कई राज्यों ने अपनी इंडीविजुअल इलेक्ट्रिक व्हीकल पॉलिसी की घोषणा की l ये ईवी पॉलिसी खरीदारों को पेट्रोल-डीजल के बजाय इलेक्ट्रिक व्हीकल खरीदने के लिए प्रोत्साहित करती हैं l कुछ जगहों पर EV खरीदने पर RTO शुल्क या रोड टैक्स नहीं देना पड़ता l लेकिन...
⛔️ बढती इटेक्ट्रिसिटी बिल देखते हुए अब EV ज्यादा फायदेमंद नही रहेगी.
⛔️ बढ़ी बिल्डिंग और दूर पार्किंग जैसी असुविधा के कारण इसे चार्जिंग करना मुश्किल है.
⛔️ EV अन्य कार की कीमतों से झ्यादा महंगी है।
⛔️ EV का रीसेल वैल्यू नही हैं।
⛔️ लंबी सफर पर काम नही करेगी.
⛔️ झिरो एमिशन है लेकिन बैटरी बनाते वक्त और पुरानी बैटरी से प्रदूषण होता ही है.
⛔️ हर मौसम में चलना मुश्किल है।
⛔️ अगर गाड़ी बैटरी की परफॉर्मेस में बंद हो गयी तो उसे टो करकेहि लाया जा सकता है।
EV टेक्नोलॉजी अभी नए सिरे से उभर रही हैं। ई - व्हेईकल इंडस्ट्री को अभी बहुत कुछ जांच पड़ताल करना है. इसे अभी समय लगेगा.
इसलिए आज की तारीख मैं CNG ही सबसे तीफ़ायत और भरोसेमंद है।
अधिक जानकारी के लिए संपर्क - ९८३३१६१०७६




सीएनजी किटचे प्रकार.... देशभरात सीएनजी कारची लोकप्रियता अधिक आहे. तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक सीएनजी गाड्यांना प...
06/07/2022

सीएनजी किटचे प्रकार....

देशभरात सीएनजी कारची लोकप्रियता अधिक आहे. तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक सीएनजी गाड्यांना प्राथमिकता देतात. काही लोक पैसे वाचवण्यासाठी कंपनीची फिटेड सीएनजी गाडी घेण्याऐवजी नंतर सीएनजी लावतात. या दोन्हींपैकी कोणते सीएनजी चांगले याविषयी जाणून घेऊया.

सीएनजी किटचे प्रकार –

सीएनजी किट वेंच्युरी सीएनजी किट आणि सिक्वेंशियल सीएनजी किट अशा दोन प्रकारची असतात.

१) वेंच्युरी सीएनजी किट –

हे सीएनजी किटचे सुरूवाती व्हर्जन असून, हे बाय-फ्यूल सिस्टमवर काम करते. यामध्ये सेंसर आणि इंजिन कंट्रोल यूनिट नसते. हे किट एका मर्यादेत गॅसला इंजिनमध्ये पाठवते. ही मात्रा थ्रॉटलवर अवलंबून असते.

२) सिक्वेंशियल सीएनजी किट –

हे आधुनिक सीएनजी किट असून, सध्याच्या गाड्यांमध्ये याचाच वापर होतो. या किटमध्ये लेटेस्ट सेंसर आणि ईसीयू लावलेले आहेत. यात गॅस इंजेक्टर्सला फ्यूल इंजेक्टर्सशी जोडलेले असते. सोबतच ईसीयू गॅसच्या मात्रेला नियंत्रित करते.

दोन्ही सीएनजी किटमधील फरक –

दोन्ही किटमध्ये सेंसर आणि ईसीयूचा फरक आहे. ईसीयूद्वारे इंजिनला गरजेनुसार गॅस पोहचतो, जे सिक्वेंशिल किटचे वैशिष्ट्य आहे. सिक्वेंशल सीएनजी किट सुरक्षित आहे, कारण यात एक वेगळे कॉम्प्युटर असते.

इंजिनसाठी सीएनजी धोकादायक ?

अनेकांना वाटते की सीएनजी किटचा दीर्घकाळ वापर केल्याने इंजिनसाठी धोकादायक आहे. मात्र असे काहीही नाही. सीएनजी चाचणी केलेले आहे व खूपच स्वस्त देखील आहे. अनेक कार आज सीएनजीवर चालतात.

कंपनी फिटेड सीएनजी की आफ्टरमार्केट सीएनजी ?

अनेकदा नवीन कार खरेदी करताना ग्राहक बाहेरून सीएनजी किट बसवून घेऊ, असा विचार करतात. मात्र बाहेरून सीएनजी किट बसवून घेण्याचा एक फायदा आहे, तो म्हणजे कमी किंमत. मात्र मारुती कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या फॅक्ट्री फिटेड सीएनजी अधिक मायलेज देतात. सोबतच सुरक्षित व स्वस्त देखील आहेत. बाहेरून बसवून घेण्यात येणारे किट अप्रशिक्षित मॅकेनिक लावतात, जे धोकादायक आहे.

किंमतबद्दल सांगायचे तर पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत कंपनी फिटेड किट 60 ते 70 हजार रुपयांनी महाग असते. तर आफ्टर मार्केट किटची किंमत 40 ते 50 हजार रुपये आहे. बाहेरून किट लावल्याने गाडीची वॉरंटी देखील समाप्त होते. तुम्ही जुन्या गाडीला आफ्टर मार्केट किट लावू शकता. कारण तोपर्यंत कंपनी वॉरंटी समाप्त झालेली असते.
अधिक जानकारी के लिए संपर्क - ९८३३१६१०७६




CNG, Petrol या Diesel... कौनसी कार रहेगी आपके लिए बेस्ट?अगर कार खरीदने की सोच रहे हैं लेकिन इस कंफ्यूजन में हैं कि CNG, ...
04/07/2022

CNG, Petrol या Diesel... कौनसी कार रहेगी आपके लिए बेस्ट?

अगर कार खरीदने की सोच रहे हैं लेकिन इस कंफ्यूजन में हैं कि CNG, Petrol या Diesel में से कौनसी कार खरीदें तो यह लेख आपको इस उलझन से निकाल सकता है. फ्यूल के लिहाज से आपको गाड़ी खरीदते समय कुछ जरूरी बातों को ख्याल रखना होता है. इस लेख में हमने ऐसी ही कुछ जरूरी बातों का जिक्र किया है, जो गाड़ी खरीदते समय आपके बहुत काम आ सकती हैं.

कौनसी कार खरीदें? CNG, Petrol या Diesel

अगर आप हर महीने 400-500 किलोमीटर या इससे भी कम चलते हैं तो आपके लिए पेट्रोल कार लेना अच्छा फैसला हो सकता हैl वहीं, अगर आप 700-1000 किलोमीटर या 1200-1500 किलोमीटर तक का सफर हर महीने तय करते हैं तो आपको सीएनजी कार लेने में फायदा रहेगाl यहां पर सीएनजी आपके लिए पैसे बचाने वाली साबित होगी l

लेकिन, अगर आपकी रनिंग हर महीने 1500-1800 किलोमीटर या उससे ज्यादा है, तो आपके लिए डीजल कार लेना सही रहेगा l ऐसा इसलिए क्योंकि इससे न सिर्फ आपका ईंधन पर खर्च बचेगा बल्कि कार की मेंटनेंस समेत कई अन्य खर्चों में भी बचत मिलेगी l हालांकि, पेट्रोल कारों की तुलना में डीजल कारें शोर अधिक करती हैं l

वर्तमान में सीएनजी कार खरीदने के बाद जो एक बड़ी दिक्कत है, वह यह है कि अभी इसके फ्यूल स्टेशंस कम हैं और इसे भरवाने में भी समय अधिक लगता है l पीक समय में स्टेशन पर लंबी लाइन लगती है l हालांकि, सरकार सीएनजी स्टेशन लगाने की दिशा में ध्यान केंद्रित कर रही है. जल्द ही इसके फिलिंग स्टेशनों की संख्या में अच्छी बढ़ोतरी होने की उम्मीद है l

डीजल कारों की रेगुलर मेंटेनेंस और स्पेयर कॉस्ट अधिक होती है लेकिन इसकी रनिंग कॉस्ट पेट्रोल कार की तुलना में कम होती है l सीएनजी कार की रनिंग कॉस्ट दोनों प्रकार की कारों से कम होती है l पेट्रोल कारों की रनिंग कॉस्ट व तेल की लागत सबसे अधिक होती है l

पर्यावरण स्नेही, स्मार्ट फ्युएल म्हणजेच सीएनजी.....!सीएनजी (CNG) हे एक वायुरूप इंधन असून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (Compress...
01/07/2022

पर्यावरण स्नेही, स्मार्ट फ्युएल म्हणजेच सीएनजी.....!

सीएनजी (CNG) हे एक वायुरूप इंधन असून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (Compressed natural gas) याचे हे संक्षिप्त रूप आहे. मराठीत याला दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे म्हणता येईल. या उल्लेख सीएनजी असाच केला आहे. नैसर्गिक वायूवर दाब देऊन सीएनजी तयार करतात. असा दाब दिल्याने नैसर्गिक वायूचे घनफळ खूप कमी होते. कोणत्याही मालवाहू व प्रवासी वाहनात पेट्रोल (गॅसोलीन) किंवा डीझेल याऐवजी सीएनजी वापरता येतो. (डिजेल ते सीएनजी फक्त ट्रक्स होऊ शकतात.)कारण पेट्रोल वा डीझेल यांचा हा स्वस्त, अधिक कार्यक्षम व अधिक पर्यावरणस्नेही पर्याय आहे. यासाठी वाहनात सीएनजीचे परिवर्तन वा रूपांतर करणारे साधन (संच) किंवा सीएनजी एंजिन बसविले जाते. अशा वाहनाच्या टाकीत १५ लीटर पेट्रोलशी तुल्य एवढा सीएनजी भरता येतो.

इ.स. १८०० च्या सुमारास वाहनाचे इंधन म्हणून नैसर्गिक वायू वापरण्यात आला. नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या पहिल्या वाहनाचे एकस्व अमेरिकेत देण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर थोड्याच काळात सीएनजी हा प्राथमिक इंधन स्रोत म्हणून इटलीमध्ये आणि नंतर अनेक यूरोपीय देशांत वापरण्यात येऊ लागला. वाहनाशिवाय सीएनजी वीजनिर्मिती, खतनिर्मिती, स्वयंपाक इ. कामांसाठीही वापरतात.

सीएनजी २०–२५ बार म्हणजेच प्रती चौ.मी.ला २५,००० किलोटन दाब देऊन टाकीत भरतात आणि वाहनासाठी इंधन म्हणून वापरतात. या दाबामुळे त्याचा आकार २५ पटीने कमी होतो. सीएनजी हा कोरडा म्हणजे बाष्प नसलेला वायू असल्याने त्याचे ज्वलन होताना कमी बाष्प निर्मिती होते. त्यामुळे त्याची ज्वलनक्षमता वाढते. यात मुख्यत: मिथेन, थोडे इथेन, ५ टक्क्यांहून कमी प्रमाणात प्रोपेन व अत्यल्प प्रमाणात निष्क्रिय वायू असतात. सीएनजी स्वच्छ, गंधहीन व संक्षारण (रासायनिक झीज) न करणारा आहे. सीएनजी पर्यावरणस्नेही असून हे वाहनांचे सर्वांत स्वच्छ इंधन आहे. यात कार्बनाचे प्रमाण कमी आहे. याच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड यांसारखे हरितगृह वायू व इतर प्रदूषके कमी प्रमाणात निर्माण होतात. तसेच वाहनाच्या निष्कास नळातून (Exhaust pipe/Outlet) बाहेर पडणाऱ्या घातक वायूंचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे पेट्रोल व डीझेलपेक्षा सीएनजीच्या ज्वलनाने कमी प्रदूषण होते. सीएनजीत शिसे नसते, त्यामुळे ठिणगी गुडदी (Spark plug) व एंजिन तेल संदूषित होत नाहीत. ज्वलन कोठीचे भाग दीर्घकाळ काम करतात. एंजिनाची कमीत कमी झीज होते व तेल वरचेवर बदलावे लागत नाही. त्यामुळे वाहनाच्या देखभालीचा खर्च कमी होतो. सीएनजीची धातूशी विक्रिया होत नसल्याने सीएनजी वाहून नेणारे नळ दीर्घकाळ टिकतात. परिणामी वाहनाच्या देखभालीचा खर्च कमी होऊन एंजिनाचे एकूण आयुर्मान वाढते.

इंधनाचा ऑक्टेन क्रमांक इंधनाच्या ज्वलनशीलतेचा निर्देशांक असून तो वाहनाची गती घेण्याची क्षमता दर्शवितो. सीएनजीचा ऑक्टेन क्रमांक जास्त म्हणजे १३० पर्यंत आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार सायकल, साधारण मोटारगाड्या यांच्या बाबतीत पेट्रोलचा ऑक्टेन क्रमांक ९१, तर आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या मोटारगाड्यांच्या बाबतीत तो ९५ आहे. सीएनजीचा ऑक्टेन क्रमांक जास्त असल्याने वाहनाच्या एंजिनात बदल करणे आवश्यक ठरते. त्यामुळे या वायुवर धावणाऱ्या वाहनाच्या एंजिनाची क्षमता २०–२५ पटींनी वाढते. तसेच वाहनात कमी धक्के बसतात. तीव्र थंडी व तीव्र उष्णता यांचा सीएनजीवर परिणाम होत नाही. मात्र डीझेल थंडीने गोठते, तर पेट्रोल एंजिनात बाष्प-अटक (Vapour lock) ही समस्या निर्माण होते. म्हणजे पेट्रोल पुरविणाऱ्या प्रणालीत बाष्प किंवा वायूचे बुडबुडे यांच्यामुळे पेट्रोल वाहण्यात अडथळा निर्माण होतो. सीएनजी वायुरूप असल्याने तीव्र थंडीत वा जास्त तापमानात वाहन सुरू होण्यात अडचण येत नाही.

सीएनजीच्या साठवण टाक्या अधिक भक्कम व सुरक्षित असतात. यामुळे अपघाताने तो बाहेर पडण्याची शक्यता कमी असते. गळती झाली, तरी तो हवेत झटपट मिसळून जातो. त्यामुळे आग लागणे वा जमिनीचे संदूषण होण्याची जोखीम कमी असते. एंजिनात सीएनजी परत भरताना त्यातून प्रदूषके उत्सर्जित होत नाहीत. सीएनजी एंजिनाचे घटक आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनत असल्याने त्याचे कार्य सुरक्षित रीतीने चालते. सीएनजी प्रणाली सीलबंद असल्याने त्याचे बाष्पीभवन वा उत्सर्जन होत नाही. एलपीजी व पेट्रोल यांच्या वाफांप्रमाणे सीएनजी खाली बसत नसल्याने तो सुरक्षित ठरतो. तसेच लगेच पेटत नसल्याने सीएनजीची वाहतूक व साठवण कमी धोकादायक असते. प्रवासी वाहने, कचऱ्याच्या गाड्या, माल पोहोचविणाऱ्या गाड्या यांसारख्या सार्वजनिक उपभोगाच्या वाहनांच्या दृष्टीने हे विपुलपणे आढळणारे, स्वच्छ ज्वलनाचे व आर्थिकदृष्ट्या परवडणारे सीएनजी हे चलाख इंधन (Smart fuel) आहे. त्यामुळे दिवसेंदिवस याचा वापर वाढत आहे.

सीएनजी म्हणजे काय ?CNG चा फुल फॉर्म कॉम्प्रेसड नॅचरल गॅस असा आहे.नैसर्गिक वायू हा एक सर्वांत उत्तम असा पेट्रोल व डिझेल ल...
28/06/2022

सीएनजी म्हणजे काय ?

CNG चा फुल फॉर्म कॉम्प्रेसड नॅचरल गॅस असा आहे.नैसर्गिक वायू हा एक सर्वांत उत्तम असा पेट्रोल व डिझेल ला पर्याय होऊ शकतो. पेट्रोलियम उद्योगात ह्याला कॉम्प्रेड गॅस म्हणून ओळखला जातो.हा वायु बाकी उपलब्ध इंधनापेक्षा एक सुरक्षित व स्वस्त पर्याय असल्याने त्याचा आज उद्योग व वाहन करता इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. एक मोठा फायदा म्हणजे हे पर्यावरणपूरक असल्याने बऱ्याच मोठ्या देशामध्ये याचा वापर होत असून यामुळे कमी प्रदूषण ही कमी होते.

CNG कुठून मिळवतात?

१) हा वायू हा भूमिगत असून ह्याला जमिनीवर खोल उत्कंणन करून मिळवता येतो. सहसा जिथं तेलखाणी असतात अश्या ठिकाणी हमखास CNG वायू चा भांडार आढळून येत असतो.

२) या गॅस चा उपयोग पहिल्यांदा अमेरिकेत 1960 साली ओहिओ ह्या राज्यात केला गेला परुंतु दुर्दवाने त्या वेळी ह्या वायू चा इंधन म्हणून केला गेलेला प्रयोग फसला , त्यानंतर निरंतर त्या दिशेने प्रयत्न केले गेलेत.

CNG चे उपयोग आणि इतिहास-


१) हा वायू वापरानंतर डिझेल व पेट्रोल च्या तुलनेने खूप कमी घातक वायू हवेत सोडले जातात त्यामुळे एकप्रकारे हा आरोग्यास कमी घातक आहे.

२) पहिला सीएनजी गॅस वर चालणाऱ्या वाहनाचा प्रयोग केल्यानंतर खास करुन दुसर्‍या महायुद्धा नंतर युरोपिअन देशात ह्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग वाढला.

३) हा वायू गंधरहित,चवरहीत व रंगरहित असतो.

४) वाहन उद्योगात प्रामुख्याने याचा इंधन म्हणून उपयोग केला या वायुचा मुख्य वायू घटक हा मिथेन वायु असतो व वर म्हटल्याप्रमाणे वायू हा तेलविहिरी , कोळसा खाणी तसेच वायू खाणीतून मिळवला जातो.

५) बाकी इंधन जसे डिझेल व पेट्रोल च्या मानाने बराच स्वस्त असतो.

६) दुर्दवाने कधी वायू गळती ची घटना घडली तरी संभाव्य नुकसान कमी असते कारण हा वायू हवे पेक्षा सुद्दा हलका असल्याने एका ठिकाणी न साचता लवकर दूर पसरतो.

७) आपल्याला क्रेडिट कार्ड वर जास्त कालावधी ची क्रेडिट सीमा उपलब्ध होऊ शकते.
तसेच क्रेडिट कार्ड नवीन व चांगल्या ऑफर येत असतात.

अश्याप्रकारे CNG गॅसचा उपयोग होतो.



खास मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!शासनमान्य जागतिक नामांकन मिळवलेले CNG फिटिंग आता नवी मुंबईत!!!1....
12/06/2022

खास मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!
शासनमान्य जागतिक नामांकन मिळवलेले CNG फिटिंग आता नवी मुंबईत!!!
1.पेट्रोल किंवा डिझेल यांसारख्या महागड्या इंधन प्रकारांसाठी CNG हा स्वस्त पर्याय आहे.
2.सीएनजी पर्यावरणासाठी उत्तम आहे.
3.कारच्या इंजिनसाठी चांगले.
4. सर्वात कमी देखभाल खर्च
5. ओरीजनल कीट स्पेअर्स
6. मॉडीफाईड हायड्रोस्टटिक टेस्टिंग
7. पेट्रोलसाठी सर्व वाहनांसाठी उपलब्ध
8. डिजेल ट्रक्स ना ही CNG करता येईल.
इको सी.एन.जी. वर्क्स २०१० पासून मुंबईकरांच्या सेवेत आहे.
एकदा या...स्वार व्हा सर्वात सुरक्षित, विश्वासू आणि इम्पोर्टेड CNG किट सोबत..!
फ्री पिकअप व अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा - ९८३३१६१०७६


Ecodrive CNG Works was established in 2010 by Mr. Santosh Thakkar. With a rich experience of 10 years in the field of al...
07/06/2022

Ecodrive CNG Works was established in 2010 by Mr. Santosh Thakkar. With a rich experience of 10 years in the field of alternative fuel equipment and a clear vision, Mr. Santosh Thakkar started this CNG fitment center; taking a step toward a cleaner and greener environment! Making an effort to convince vehicle users to take the CNG route and provide them with excellent services, Eco-drive CNG Works is today, a reputed name in this industry. This service center is known as a customer-friendly destination with a dedicated facility center and workshop for CNG/LPG Kit distribution, fitment, and many other services related to alternate fuel equipment. With a team of highly skilled and experienced people on-site, Eco-drive CNG Works offers a perfect solution and prompt services for converting your vehicle into an eco-friendly automobile. With their expertise, you can rest assured that your vehicle's fuel system is going to get a clean and neat makeover.

Our dream is clean energy and green environment. let us make India as the benchmark for clean and green environment. Let...
05/06/2022

Our dream is clean energy and green environment.
let us make India as the benchmark for clean and green environment.
Let us join hands to make clean and green India.

Address

Eco Drive CNG Works 15, S. N. PARK, SECTOR-3, Opposite Kharghar Railway Station, Belpada, Kharghar, Panvel/
Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when EcoDrive CNG posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to EcoDrive CNG:

Share