14/08/2026
𝓓𝓻. 𝓐. 𝓡. 𝓡𝓪𝓲𝓼 𝓛𝓲𝓯𝓮𝓬𝓪𝓻𝓮 𝓕𝓸𝓾𝓷𝓭𝓪𝓽𝓲𝓸𝓷’𝓼
*नोबल हॉस्पिटल - मनोर*🏥
सर्पदंश जनजागृती व प्रथमोपचार मार्गदर्शिका
⚠️ साप चावल्यास वेळ दवडू नका — तात्काळ रुग्णालयात जा. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे आहे.
🐍 1. *भारतीय नाग (Indian Cobra)*
विषाचा प्रकार: Neurotoxic
प्रभाव: पापण्या जड होणे, स्नायूंची कमजोरी, श्वास घेण्यास त्रास
2. *मण्यार (Common Krait)*
विषाचा प्रकार: Neurotoxic
प्रभाव: चावल्याचे अनेकदा लक्षात येत नाही; स्नायूंची कमजोरी व श्वसनक्रियेला धोका
3.*पटेरी मण्यार (Banded Krait)*
विषाचा प्रकार: Neurotoxic
प्रभाव: स्नायू शिथिल होणे, पापण्या जड होणे व श्वसनाचा त्रास
4. *घोणस (Russell’s Viper)*
विषाचा प्रकार: Haemotoxic
प्रभाव: तीव्र वेदना, सूज, रक्तस्त्राव, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड व किडनीला इजा होण्याचा धोका
5. *फुरसे (Saw-scaled Viper)*
विषाचा प्रकार: Haemotoxic
प्रभाव: वेदना, सूज, रक्तस्त्राव व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड
🚨 सर्पदंश झाल्यास काय करावे?
✅ रुग्णाला शांत ठेवा व हालचाल कमी करा.
✅ चावलेला अव�