17/05/2025
नमस्कार!
मी मीनाक्षी टीव्हीएस शोरूम मधून बोलत आहे.
आपल्यासाठी घेऊन आलोय एक भविष्याची स्कूटर – TVS iQube Electric!
मुख्य फीचर्स:
115 KM पर्यंत रेंज एका चार्जमध्ये
78 km/h टॉप स्पीड
3 राइडिंग मोड्स (Eco, Power, Reverse)
LED हेडलॅम्प्स आणि टेल लॅम्प्स
7" TFT डिस्प्ले विथ स्मार्ट कनेक्टिव्हिटी
USB चार्जिंग आणि रिव्हर्स मोड
TVS SMARTXONNECT अॅप सपोर्ट – कॉल/एसएमएस अलर्ट, लोकेशन ट्रॅकिंग इत्यादी
बॅटरी व वॉरंटी:
3.5 kWh लिथियम आयन बॅटरी
3 वर्षांची किंवा 50,000 किमी वॉरंटी
फायदे:
पेट्रोल खर्च शून्य
कमी मेंटेनन्स
पर्यावरणपूरक आणि सायलेंट राईड
सबसिडी अंतर्गत आकर्षक किंमत
किंमत:
सुरुवात किंमत रु. 95 741 /- (एक्स-शोरूम, सबसिडी नंतर बदलू शकते)
(EMI पर्याय उपलब्ध)
Test Ride साठी आजच भेट द्या!
पत्ता: मीनाक्षी TVS शोरूम, [धाराशिव]
संपर्क: 9371600101/9371500101
EMAIL ID- minaksh*[email protected]
*Mob: 9152483657*