श्री सप्तशृंगी टायर वर्क्स नेवासा

  • Home
  • India
  • Newasa
  • श्री सप्तशृंगी टायर वर्क्स नेवासा

श्री सप्तशृंगी टायर वर्क्स नेवासा Official page Of Shri Saptashrungi Tyre Works Newasa ( Opening - 2006 )

02/04/2022

गुढीपाडवा व हिंदू नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे नव वर्ष आपल्याला सुखाच, समृद्दीच, भरभराटीच आणि आरोग्यदायी तसेच आनंदी जावो !

#हिन्दू_नववर्ष

18/03/2022

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग मैत्रीचा..

धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

#धुलीवंदन
______________________

श्री सप्तशृंगी उद्योग समूह - श्री.राम गव्हाणे

मंगल भांडार । मंडप & डेकोरेशन । ट्रान्सपोर्ट सर्व्हिस । टायर वर्क्स । अर्थ कॉमपेक्टर मशीन । अर्थ ऑगर पोस्ट होल डिगर मशीन

________________

page - https://www.facebook.com/OwnerByRamGavhane/

page - https://www.facebook.com/ShriSaptshrungiTyerWorksNewasa/

Instagram - https://www.instagram.com/EventPlanner.Newasa/

Google Business - https://g.co/kgs/Pb8kGK

Check out this on Justdial - https://jsdl.in/DT-99YEMIYIUAA

17/03/2022

होळीच्या पवित्र अग्नीत व्हावे अवगुणांचे दहन,
नांदो सुख, समृद्धी, शांती करु आनंदाचे वहन !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

01/03/2022

।। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात् ।।

#महाशिवरात्रि निमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा...!

।। ॐ नम: शिवाय ।।
______________________

श्री.सप्तशृंगी मंगल भांडार - मंडप & डेकोरेशन । टायर वर्क्स
• एक परिपूर्ण मंगल भांडार •

________________

page - https://www.facebook.com/OwnerByRamGavhane/

Instagram - https://www.instagram.com/EventPlanner.Newasa/

Google Business - https://g.co/kgs/Pb8kGK

Check out this on Justdial - https://jsdl.in/DT-99YEMIYIUAA

06/11/2021

।। शुभ दिपावली ।।

जपावे या बंधनास निरामय भावनेने..|
जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वरांने..||

आपणांस भाऊबीज निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा..!

#भाऊबीज
__________________

श्री सप्तशृंगी मंगल भांडार - मंडप & डेकोरेशन
• एक परिपूर्ण मंगल भांडार •

" उपलब्ध सेवा "

• भव्य मंडप • परिपूर्ण साऊंड सिस्टिम • आकर्षक डेकोरेशन •
• स्टेज डेकोरेशन • नाईट डेकोरेशन • बलून डेकोरेशन •

• डायनिंग टेबल, राऊंड टेबल, खुर्ची, चटई,

• व्हीआयपी सोफे, व्हीआयपी खुर्ची, व्हाइट कव्हर सह,

• राजाराणी खुर्ची, राजाराणी सोफा इ.

• कूलर फॅन, साधा फॅन

• श्रीगणेश मूर्ती, कारंजा मूर्ती, हत्ती जोड, इ.

• बाफे डिनर भांडी, थर्मास, बफे स्टॉल इ.

• फायबर प्लेट, फायबर वाटी, स्टील ताट, स्टील वाटी, स्टील ग्लास इ.

• डोहाळे, बारसे पाळणे इ.

• स्वयंपाकासाठी लागणारे सर्व भांडी व आचारी मिळेल...

प्रोप्रा.राम गव्हाणे
मो. +91 97626 78448

प्रोप्रा. गणेश गव्हाणे
मो. +91 91758 47648

प्रोप्रा.शुभम गव्हाणे
मो. +91 98342 60870
+91 78409 25723

• Contact Mail - [email protected]
________________

________________

page - https://www.facebook.com/OwnerByRamGavhane/

Instagram - https://www.instagram.com/EventPlanner.Newasa/

Google Business - https://g.co/kgs/Pb8kGK

Check out this on Justdial - https://jsdl.in/DT-99YEMIYIUAA

05/11/2021

।। शुभ दिपावली ।।

आपणास व आपल्या परिवारास बलिप्रतिपदा (दिवाळी पाडव्याच्या) हार्दीक शुभेच्छा 🙏

#पाडवा #दीपोत्सव2021 #शुभ_दीपावली #दिवाळी

15/10/2021

"विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या यशाच्या आड येणाऱ्या,
सगळ्या सीमा पार करून आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या."

आपणांस आणि आपल्या परिवारास दसरा व विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा..!!

#शुभ_दसरा #विजयादशमी

07/10/2021

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ।।

घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

______________________

श्री सप्तशृंगी मंगल भांडार - मंडप & डेकोरेशन
• एक परिपूर्ण मंगल भांडार •

" उपलब्ध सेवा "

• भव्य मंडप • परिपूर्ण साऊंड सिस्टिम • आकर्षक डेकोरेशन •
• स्टेज डेकोरेशन • नाईट डेकोरेशन • बलून डेकोरेशन •

• डायनिंग टेबल, राऊंड टेबल, खुर्ची, चटई,

• व्हीआयपी सोफे, व्हीआयपी खुर्ची, व्हाइट कव्हर सह,

• राजाराणी खुर्ची, राजाराणी सोफा इ.

• कूलर फॅन, साधा फॅन

• श्रीगणेश मूर्ती, कारंजा मूर्ती, हत्ती जोड, इ.

• बाफे डिनर भांडी, थर्मास, बफे स्टॉल इ.

• फायबर प्लेट, फायबर वाटी, स्टील ताट, स्टील वाटी, स्टील ग्लास इ.

• डोहाळे, बारसे पाळणे इ.

• स्वयंपाकासाठी लागणारे सर्व भांडी व आचारी मिळेल...

प्रो.प्रा.राम गव्हाणे
मो. +91 97626 78448

प्रो.प्रा. गणेश गव्हाणे
मो. +91 91758 47648

प्रो.प्रा.शुभम गव्हाणे
मो. +91 98342 60870
+91 78409 25723

• Contact Mail - [email protected]
____________________

____________________

Instagram - https://www.instagram.com/EventPlanner.Newasa/

page - https://www.facebook.com/OwnerByRamGavhane/

19/09/2021

गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

सर्व गणेश भक्तांना #अनंतचतुर्दशी तसेच श्रीगणेश विसर्जन निमित्त मंगल:मय शुभेच्छा !

#अनंत_चतुर्दशी #श्रीगणेश_विसर्जन

______________________

श्री सप्तशृंगी मंगल भांडार - मंडप & डेकोरेशन
• एक परिपूर्ण मंगल भांडार •

" उपलब्ध सेवा "

• भव्य मंडप • परिपूर्ण साऊंड सिस्टिम • आकर्षक डेकोरेशन •
• स्टेज डेकोरेशन • नाईट डेकोरेशन • बलून डेकोरेशन •

• डायनिंग टेबल, राऊंड टेबल, खुर्ची, चटई,

• व्हीआयपी सोफे, व्हीआयपी खुर्ची, व्हाइट कव्हर सह,

• राजाराणी खुर्ची, राजाराणी सोफा इ.

• कूलर फॅन, साधा फॅन

• श्रीगणेश मूर्ती, कारंजा मूर्ती, हत्ती जोड, इ.

• बाफे डिनर भांडी, थर्मास, बफे स्टॉल इ.

• फायबर प्लेट, फायबर वाटी, स्टील ताट, स्टील वाटी, स्टील ग्लास इ.

• डोहाळे, बारसे पाळणे इ.

• स्वयंपाकासाठी लागणारे सर्व भांडी व आचारी मिळेल...

प्रो.प्रा.राम गव्हाणे
मो. +91 97626 78448

प्रो.प्रा. गणेश गव्हाणे
मो. +91 91758 47648

प्रो.प्रा.शुभम गव्हाणे
मो. +91 98342 60870
+91 78409 25723

• Contact Mail - [email protected]
____________________

____________________

Instagram - https://www.instagram.com/EventPlanner.Newasa/

page - https://www.facebook.com/OwnerByRamGavhane/

10/09/2021

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ: ।
निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा ।।

श्रीगणेश चतुर्थी व गणेशोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#गणेश_चतुर्थी

15/08/2021

आपणा सर्वांना ७५ व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..!

13/08/2021

जाणीव निसर्ग शक्तीची.. पूजन नागदेवतेचे...
रक्षण नागदेवतेचे , जतन निसर्गसृष्टीचे ...!

आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी,
श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण..

#नागपंचमी निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगल:मय शुभेच्छा...

Address

Newasa
414603

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8am
Wednesday 7am - 8am
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 8pm

Telephone

+919834260870

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री सप्तशृंगी टायर वर्क्स नेवासा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to श्री सप्तशृंगी टायर वर्क्स नेवासा:

Share