Prasad Enterprises

Prasad Enterprises Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prasad Enterprises, Car rental, at post gavhan, NAVI MUMBAI.

19/08/2017
15/08/2017
24/02/2016
06/09/2015
ब्रेकअपनंतरचे सुख ...ही घ्या 10 कारणे ब्रेकअपनंतरच्या सुखाची    1. मनाची सफाईब्रेकअपनंतर मन खूप हलकं हलकं वाटू लागते. जग...
01/12/2014

ब्रेकअपनंतरचे सुख ...ही घ्या 10 कारणे ब्रेकअपनंतरच्या सुखाची

1. मनाची सफाई
ब्रेकअपनंतर मन खूप हलकं हलकं वाटू लागते. जगण्यात पुन्हा नवी गम्मत येऊ लागते. ब्रेकअप म्हणजे स्वातंत्र्यचं की काय असं वाटू लागतं.

2. यारी है ईमान मेरा:
ब्रेकअपनंतर प्रथम आठवतात ते सगळे मित्र-मैत्रिणी, पुन्हा एकदाच ती धम्माल, तीच मस्ती..

3. पार्टनर रूपी GPSकडून सुटका
प्रश्नांचं भांडार असणाऱ्या पार्टनरकडून ब्रेकअप नंतर मिळते ती खरी सुटका. कुठेस, काय करतोयस, ...??
4. खाण्यापिण्याचा मजबूत दणका
ब्रेकअपनंतर कितीही खा, काही खा कोणी तुम्हाला विचारण्यास येणार नाही. पुन्हा एकदा तुमचे मन हवे ते करण्यास मोकळे होते.
5. तेरी मेरी यारी.. ब्रेकअपनंतर आपल्या मित्रांसोबत हवा, तो हवे ते सिनेमे पाहण्यास आपण तयार होतो..
6. रोकडा बचा .. ब्रेकअपनंतर पूर्वी होणारा अनिवार्य खर्च कमी होईल. त्यामुळे तुम्ही खूप समाधानकारक फिल कराल.
7. निगाहें मिलाने को जी चाहता है . नव्या आयुष्याची सुरूवात होते. मनमोकळेपणाने आपल्याला सगळीकडे फिरणं, हव्या त्या व्यक्तीला न्याहाळणं...एक नवी मजा.
8. आराम एके आराम खुप वेळ शांत झोप नशिबात येते ती ब्रेकअपनंतर ..मॅसेजेसचा रिप्लाय करण्याची कटकट नको. हवा तितका आराम हा आजमवता येतो.
9. आज मे उपर..आसमॉ निचे ब्रेकअपनंतर हवं ते पुस्तक वाचायला वेळ मिळतो, तो एक सुखद अनुभव असतो, हवे ते गेम खेळण्यासाठी तुम्ही रिकामे आहात.
10. मैने पुछा चॉंदसे... रफी-मुकेशच्या गाण्यांची काही और मजा आहे.. आणि ती कळते ती ब्रेकअपनंतर.................
prasad deshmukh

24/09/2014

🌼🌼🌼🌼
फुले नित्य फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण
आयुष्याचा मेळ असतो.

शुभ सकाळ
शुभ दिवस
🐾🐾 !!शुभ प्रभात!!🐾🐾🐾

19/09/2014

राम आणि रावणाचं***
घमासान युद्ध सुरू असतं.

राम रावणावर ब्रह्मास्त्र सोडणार
एवढ्यात रावणाला रामाच्या शेजारी एक व्यक्ती दिसते.

ते पाहून रावण आपली सश्त्र
खाली ठेवतो आणि तिथून
निघून जायला लागतो.

राम: काय झालं?

रावण: काही नाही. मी निघतो.

राम: ए पण काय झालं सांग ना.

रावण: काही नाही यार
बस झालं.

राम: अरे असं काय करतोस?
काय झालं ते तर सांग.

रावण: काय यार तू पण.
एवढ्या लहान सहान
गोष्टींसाठी

प्रसाद देशमुखला बरोबर
आणायची काय गरज होती?😆😆😆😆😆

18/09/2014

हा बगा किती मुर्ख आहे
सत्ता द्या, 100 दिवसात कोल्हापुरचा टोल बंद करतो"-अजित पवार...कोल्हापुरात.!!

अरे बाबा सत्ता तुझ्याकडेच आहे
तुझ्या मेंदूला मूतखडा झाला का

18/09/2014

नाम भलेही Gavhan आहे .
पण अमेरिका पेक्षा भारी आहे!

Deepak अण्णाचा वडापाव बर्गर पेक्षा ही मस्त आहे.
भजीपाव macdonalds पेक्षा ही लाजवाब है!
मराठी शालेचा हाॅल grand hayat पेक्षा सुंदर आहे.
लीलावती hospital पेक्षा Dr Murli hospital भारी आहे.
माॅल मध्ये मजा नाही येणार अशी आमची जत्रेत मजा असते.
म्हणून Shantadevi Mandir आमची शान आहे आणि गणपती मंदिर आमची जान आहे.
म्हणून आमचा Gavhan खास आहे.j
अन
आमच्या हृदयाच्या पास आहे.
आमची दोस्ती लय भारी, नका शिकवू आम्हाला दुनियादारी....
आमचा Gavhan दिल्ली दरबारी
proud to be Gavhan kar...😎

Address

At Post Gavhan
Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prasad Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category