14/01/2019
काल दिनांक 13/1/2019 रोजी
बजाज पल्सर 220 चोरीला गेली असून गाडीचा क्रमांक MH-43-AG-4873 हा असून गाडीचा रंग काळा आहे आणि इंजन सुद्धा काळ्या रंगाचे आहे.
गाडी नेरुळ गाव बांचोली मैदान जवळून चोरीला गेली आहे.
तरी सदरच्या वर्णनाशी संबधित गाडी अढळून आल्यास संपर्क साधावा.
समृद्ध भोपी
मोबा-08828280788/09987426252