Madhavlaxmi Automobile

Madhavlaxmi Automobile Sonalika Tractors is a tractor manufacturer based in Punjab, India. Authorized distributor in sinner nashik location

It is the 3rd largest manufacturer of tractors in India, with the capacity to produce 3 lakh tractors a year, as of June 2017.

सोनालिका ट्रॅक्टर्स घेऊन आली आहे नवरात्री धमाका शेतकरी बांधवाना समृद्ध करण्यासाठी ट्रॅक्टर्स सोबत मिळवा 1 भेट वस्तू नियम...
06/10/2021

सोनालिका ट्रॅक्टर्स घेऊन आली आहे नवरात्री धमाका शेतकरी बांधवाना समृद्ध करण्यासाठी ट्रॅक्टर्स सोबत मिळवा 1 भेट वस्तू नियम व अटी लागू । संपर्क - 8888854985

गणराया लौकरी येई | भेटी सकलांसी देई ||अंगी सिंदूराची उटी | केशर-कस्तुरी लल्लाटी||पायी घागऱ्या वाजती | नाचत आला गणपती||तु...
11/09/2021

गणराया लौकरी येई | भेटी सकलांसी देई ||
अंगी सिंदूराची उटी | केशर-कस्तुरी लल्लाटी||
पायी घागऱ्या वाजती | नाचत आला गणपती||
तुका म्हणे पाही | विठ्ठल गणपती दुजा नाही ||

गणपती बाप्पा मोरया 😇
सोनालिका ट्रॅक्टर्स तर्फे सर्व शेतकरी बांधवांना गणेशउत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या( नियम व अटी लागू ) संपर्क - 8888854985

सोनालिका ट्रॅक्टर्स घेऊन आली आहे मान्सून स्पेशल ऑफर शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ट्रक्टर्स कमी पैसे मध्ये ...
06/08/2021

सोनालिका ट्रॅक्टर्स घेऊन आली आहे मान्सून स्पेशल ऑफर शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ट्रक्टर्स कमी पैसे मध्ये आपल्या जवळच्या शोरूम मध्ये लवकर भेटद्या .
( नियम व अटी लागू ) संपर्क - 8888854985

🎯सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी 🎯🚩जय भवानी जय शिवाजी🚩सोनालिका परिवारातर्फे आपणास आदरपुर्वक नमस्कार🙏🏻आदरणीय सेल्समन बंध...
29/04/2021

🎯सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी 🎯

🚩जय भवानी जय शिवाजी🚩

सोनालिका परिवारातर्फे आपणास आदरपुर्वक नमस्कार🙏🏻

आदरणीय सेल्समन बंधुंनो आमची उत्कृष्ट दर्जा व उत्तम गुणवत्ता जपणारी इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमीटेड सोनालिका कंपनी आपल्यासाठी घेऊन आली आहे, वार्षिक ४ ते ५ लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी🎯

तरीही या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आमच्या कंपनी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा हि नम्र विनंती.🙏🏻

योग्यता :-

१० वी,१२ वी, ITI, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन (कोणत्याही शाखेतून) आवश्यक.

विनम्र
टीम सोनालीका

गुढी उभारून आकाशी,बांधून तोरण दाराशी,काढून रांगोळी अंगणी,हर्ष पेरुनी मनोमनी,करू सुरुवात नव वर्षाची…सोनालिका ट्रॅक्टर्स क...
09/04/2021

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
सोनालिका ट्रॅक्टर्स कडून
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

Name - Madhavlaxmi Automobile
Contact - 8888854985

Advance Booking Available Limited Offer .

( Sonalika Tractors Authorised Dealer )

आपल्या गावात जगातील नं 1 हेवी ड्युटी ट्रॅक्टर रेंज आपल्या गावात विक्री साठी उपलब्ध आहे त्वरित संपर्क साधा माधव लक्ष्मी ऑ...
25/03/2021

आपल्या गावात जगातील नं 1 हेवी ड्युटी ट्रॅक्टर रेंज आपल्या गावात विक्री साठी उपलब्ध आहे त्वरित संपर्क साधा माधव लक्ष्मी ऑटोमोबाईल तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
( Sonalika Tractors Authorised Distributor )

Address

Gavali Mala , Sinner Sirdi Highway Road Behind Shiv Sankalp Hardware
Nashik
422103

Telephone

+918888854985

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavlaxmi Automobile posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhavlaxmi Automobile:

Share