11/09/2024
पियागिओ आपे लोडिंग
आता इलेक्ट्रिक मध्ये !!!
आला आहे नविन पियागिओ आपे लोडिंग ३ व्हीलर , जे देईल भरपुर बचत आणि मोठी कमाई .
₹. ६०० चा डीज़ल खर्च आता फक्त ₹. ४० मध्ये , रोज होईल ₹. ५६० अधिक कमाई .
- पुर्ण स्टिल बॉडी
- १३० किलोमीटर ची भरपुर रेंज
- फक्त ४ युनिट / ४ तास चार्जिंग
- ९०० किलो पर्यंतची लोड कॅपसिटी
- ₹. ४०,००० सब्सिडी सोबत
- स्पॉट लोन सुविधा उपलब्ध
- स्पॉट एक्सचेंज सुविधा उपलब्ध
अधिक माहिती करिता संपर्क करा :
शिवेन एंटरप्राईजेस
पियागिओ इलेक्ट्रिक चे अधिकृत विक्रेता
गणराज नगर अबचल नगर कमान समोर
भगत सिंग रोड बाफना नांदेड - ४३१६०४
मो : 9156789817