21/02/2019
माननीय श्रीधर भाऊ साळवे भीम सेना संस्थापक रोशन सोमुकुवर नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आणि सिद्धार्थ भाऊ खोब्रागडे, निकुंज भाऊ मेश्राम, शुध्दधन सोनवणे, रिक्की भाऊ सोमकुवर, दिपाली ताई मेश्राम, अमित कोल्हे, यांचा उपस्थितीत खडगाव रोड वाडी शिवाजी स्मारक येथे शिवाजी जयंती साजरी करण्यात आली