12/08/2026
यानमार YR60D (Ride-On) राईस ट्रान्सप्लांटर डेमो
📅 दिनांक: १४ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार)
🕙 वेळ: सकाळी १०:०० वाजता
📍 स्थळ: श्री. श्रीकांतजी किरपान यांच्या शेतामध्ये, खंडाळा (पिपरी), तह. मौदा, जि. नागपूर
Rice Transplanter PNG attached
चारुदत्त ट्रेडर्स
(यानमार राईस ट्रान्सप्लांटर, यानमार कंबाईन हार्वेस्टर व सोलिस यानमार ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते)
भंडारा रोड, मौदा, जि. नागपूर
मो. 7507295847