19/11/2026
शेतात राबणारे हात, कुटुंबासाठी झटणारी जिद्द आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जाणारी ताकद! 💪🚜
कष्ट, जिद्द आणि जबाबदारीच्या बळावर आयुष्याची नवी वाट घडवणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पंचगंगा महिंद्रातर्फे जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️