Navchandika Automobiles Pusad

Directions

Navchandika Automobiles Pusad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navchandika Automobiles Pusad, Motor Vehicle Company, KOLKATA.

25/08/2026

बजाज मोटरसायकल्स चे नवे मॉडेल्स
N160S आणि N160 SS
चे काल 24/08/2026 रोजी आपलेच नवचंडिका ऑटोमोबाईल्स श्रीरामपूर पुसद बजाज शोरूम ला आदरणीय मा. आमदार श्री.निलय भाऊ नाईक साहेब, आदरणीय श्री. निळकंठ राव पाटील साहेब आमचे बंधू आदरणीय श्री.अनिरुद्ध जी पाटील, आदरणीय मिलिंद भाऊ उदयपूरकर, जैष्ट मार्गदर्शक श्री भारत अण्णा पेन्शनवार,मित्र बंधू रावजी जिम चे संचालक श्री वैभवजी फुके आणि मित्र मंडळ श्री अमोल भाऊ उबाळे पाटील, नाम चे श्री स्वप्निल भाऊ देशमुख, श्री मोंटू भाऊ देशमुख बॉक्सर फायटर श्री जय उचाडे आणि मित्र मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत श्री शशिकांतजी जामगडे सर आणि मु. अ.श्री किरण वामनराव देशमुख सर यांचे सूत्रसंचालनात उत्साहत करण्यात आले,
सोबतच श्री वामनराव देशमुख, श्री गुणवंतकाका आसेगावकर मोठे बंधू श्री शिवाजीराव देशमुख सवनेकर बंधू श्री गोविंदराव कदम,बाळासाहेब ठेंगे श्री रमेश भाऊ हिंगमीरे श्री मनीष भाऊ आसेगावकर श्री स्वप्निल येरावार श्री अविभाऊ खापरे श्री जितूभाऊ चिद्दरवार श्री बालाजी नंदेवार व्यंकटेश चिद्धरवार आणि बरेच मित्र मंडळ उपस्थित होते
सर्वांचे आभार 🙏
TEEM NAVCHANDIKA 🙏

23/08/2026
21/09/2025

जबरदस्त मौका...मार दो चौका 🙏

आपली मनपसंद बजाज मोटरसायकल आता अजून स्वस्त ✔️

08/01/2025

You See.
I am not just a regular two wheeler.........I am better than that,...

Navchandika Auto
ASD Bajaj Motercycles
7721850750

Loan n Exchange Mela from 1/1/2024
30/09/2024

Loan n Exchange Mela from 1/1/2024

16/09/2023

Pulsarmania 2.0 आता अमरावतीत!
उत्कंठावर्धक ट्रॅक आणि अडथळ्यांच्या कोर्सवर पल्सरच्या मीन मशीनचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा. पल्सरच्या सर्व-नवीन रेंजवर भारतातील काही सर्वोत्तम मास्टर मॅनिक्सने केलेल्या मनाला आनंद देणार्‍या स्टंट कृतींचा साक्षीदार व्हा!
स्टंट. शर्यत. रेव्ह. पुन्हा करा.
17वा Sup’23 | शिवाजी महाविद्यालयाजवळ राठी विद्यालय | दुपारी 3:30 ते रात्री 8
आता नोंदणी करा आणि थ्रिल अनलॉक करा!
लिंक - https://www.bajajauto.com/pulsar-mania

इवेंटची एक झलक –

https://youtu.be/6bOoYKOuEV4

Address

Kolkata
700011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navchandika Automobiles Pusad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby autos & automotive services