Delta Sakura

Delta Sakura Be the part of electric revolution! Say goodbye to pollution....by making the planet greener, full of oxygen for all generations.

Our business model is based on our unique "Philosophy of Profit sharing" (POPS), which treats every customer as most important factor of our business and offers customers amazing benefits in term of monitory gains. We are the team of enthusiastic people who endeavor to meet challenges, set higher goals and strive intelligently to achieve them. We are a dedicated group of people, who thrive to pres

erve high human values with a continuous thirst to make life of a common man comfortable, peaceful and hurdle free. We offer our customer a social status by upgrading the life style with the help of advanced technology. We humbly mention that we have experience of 2 Wheeler Industry in India for more than 2 decades. We have worked in rural India, Urban India & metros and we understood needs of 2- Wheeler customers.

'बोट तुझे पकडून  आम्ही आयष्याची वाट चालतो आहे.तुझ्याच छायेत राहून आता तुझ्या संरक्षणाची जबाबदारी उचलणार आहे.'पर्यावरण आण...
18/07/2022

'बोट तुझे पकडून आम्ही आयष्याची वाट चालतो आहे.
तुझ्याच छायेत राहून आता तुझ्या संरक्षणाची जबाबदारी उचलणार आहे.'
पर्यावरण आणि माणसाचे नाते हे पर्यावरणाने नेहमीच जपले आहे. आता आपली वेळ आहे हे नाते आणखीन घट्ट करण्याची.
आवड तुमची, साथ आमची
इलेक्ट्रीक बाईक वापरा, पर्यावरण वाचवा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.

जीवन हे पर्यावरणा वर अत्यधिक निर्भर आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे.आवड तुमची, साथ आमचीइलेक्ट्रीक बाई...
14/07/2022

जीवन हे पर्यावरणा वर अत्यधिक निर्भर आहे.
पर्यावरणाचे संरक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे.

आवड तुमची, साथ आमची
इलेक्ट्रीक बाईक वापरा पर्यावरण वाचवा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
091682 53030
#

आदी गुरूसी वंदावे | मग साधनं साधावे || गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप ||गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ आहे...
13/07/2022

आदी गुरूसी वंदावे | मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरण त्याचे हृदयीं धरू ||
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!..

God's guidance is like cruise control; once you start to rely on it, it'll help you sail through the toughest times in l...
10/07/2022

God's guidance is like cruise control; once you start to rely on it, it'll help you sail through the toughest times in life without doing much!

May you find his favour always,Eid Mubarak!

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर.आषाढी एकादशीच्या ...
10/07/2022

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर.
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

⚡ = 🌈🌍🌴🌳🥰⛽ = 🥵😱💀🌑🔚.
30/06/2022

⚡ = 🌈🌍🌴🌳🥰

⛽ = 🥵😱💀🌑🔚.


सतत वाढत जाणाऱ्या प्रदूषण समस्येला रस्त्यावर वाढणारी वाहतूकही तेवढीच कारणीभूत आहे हे आपण सर्वेच जाणतो. या क्षणी गरज आहे ...
30/06/2022

सतत वाढत जाणाऱ्या प्रदूषण समस्येला रस्त्यावर वाढणारी वाहतूकही तेवढीच कारणीभूत आहे हे आपण सर्वेच जाणतो. या क्षणी गरज आहे ती आपल्याला पर्यावरणपूरक पाऊल उचलायची.
आमच्या इलेकट्रीक वेहिकल्सची आजच निवड करा आणि पर्यावरणाला वाचवण्यास तुमचा हातभार लावा.


डीलर व डिस्ट्रिब्युटर नेमणे आहे !!महाराष्ट्रात तालुका पातळीवर.सतत वाढत जाणारी प्रदूषण समस्या आणि इंधन दरवाढीमुळे ई-बाईक्...
23/06/2022

डीलर व डिस्ट्रिब्युटर नेमणे आहे !!
महाराष्ट्रात तालुका पातळीवर.
सतत वाढत जाणारी प्रदूषण समस्या आणि इंधन दरवाढीमुळे ई-बाईक्सच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे. या पर्यावरणपूरक प्रकल्पात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
ह्या ई-क्रांती मध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
तुमच्या तालुक्यातील सर्वोत्तम डीलरशिप व डिस्ट्रिब्युटरशिप व्यवसायी ऑफरसाठी आमच्याशी संपर्क साधा.
9168253030 वर कॉल करा किंवा तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा.

उत्तम योग करण्यास आनंददायी वातावरणाची साथ हवीच.अशा या हव्या-हव्या वाटणाऱ्या वातावरणाला टिकवून ठेवण्यासाठी आपल्या पर्यावर...
21/06/2022

उत्तम योग करण्यास आनंददायी वातावरणाची साथ हवीच.
अशा या हव्या-हव्या वाटणाऱ्या वातावरणाला टिकवून ठेवण्यासाठी आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवणे फारच आवश्यक आहे.
साथ द्या आम्हाला आणि करा इको फ्रेंडली वेहिकल्सची निवड.
हैप्पी इंटरनॅशनल योगा डे.

‘ॐ ब्रह्मक्षत्राय विद्महे क्षत्रियान्ताय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।। ‘‘ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशु...
03/05/2022

‘ॐ ब्रह्मक्षत्राय विद्महे क्षत्रियान्ताय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।। ‘
‘ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम: प्रचोदयात्।।
‘ॐ रां रां ॐ रां रां परशुहस्ताय नम:।।
परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Driving with the moon, towards a happy and bright beginning.Eid Mubarak!
03/05/2022

Driving with the moon, towards a happy and bright beginning.

Eid Mubarak!

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो. तुमच्या आयुष्यात सुख शांती राहो .अक्षय्य तृतीयेच्या खूप...
03/05/2022

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो. तुमच्या आयुष्यात सुख शांती राहो .
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.

Address

Opp Ayodhya Park, Kawala Naka
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919168253030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Delta Sakura posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Delta Sakura:

Share