12/09/2023
श्री ऑटो सीएनजी
आपल्या पेट्रोल कारवर पेट्रोलचा होणारा खर्च 50% पेक्षा कमी करायचा असेल तर आजच आमचे सीएनजी किट बसवून घ्या.
आमच्याकडे इंडियन आणि इम्पोर्टेड दोन्हीही प्रकारचे ब्रँड्स उपलब्ध आहेत तेही तुमच्या बजेटमध्ये.
आमची वैशिष्ट्ये :
➡️एक वर्ष वॉरंटी गॅरंटी
➡️दोन वर्षे फ्री सर्विस
➡️आरटीओ पासिंग
➡️पिकप पेट्रोल सारखा
➡️मेंटेनन्स फ्री किट
सीएनजी किट बसवण्यापूर्वी एक वेळ अवश्य भेट द्या.
श्री ऑटो शितल चेंबर्स, पार्वती टॉकीज मागे, साई सर्विस शेजारी उद्यम नगर कोल्हापूर
मोबाईल नंबर - 9604118989/ 9326262583