Lucky Auto AshokLeyland Kolhapur

Directions

Lucky Auto AshokLeyland Kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lucky Auto AshokLeyland Kolhapur, Automotive Dealership, Near Konduskar Petrol Pump, Kolhapur.

🇮🇳 Happy Independence Day! 🇮🇳Pride in Freedom. A New Flight Towards Progress! 🚛✨At every step of the nation’s growth, Lu...
15/08/2026

🇮🇳 Happy Independence Day! 🇮🇳

Pride in Freedom. A New Flight Towards Progress! 🚛✨

At every step of the nation’s growth, Lucky Auto & Ashok Leyland stand with you. 💙

Power your business with strength, reliability and performance built for progress. 🇮🇳

📍 Lucky Auto – Ashok Leyland
📞 9922909173

13/08/2026

सत्ते पे सत्ता! 🎉🚛७ लाखांच्या विश्वासाचा हा टप्पा… आणि पुढच्या यशस्वी प्रवासाची नवी सुरुवात! 🚛✨

अशोक लेलँडच्या ७ लाखांच्या कुटुंबाचा भाग बनल्याचा अभिमान आणि आनंद साजरा करण्यासाठी लकी ऑटो, कोल्हापूर येथे खास स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या आनंदाच्या सोहळ्यात ग्राहक, व्यावसायिक आणि अशोक लेलँड परिवार एकत्र येत हा विशेष क्षण उत्साहात साजरा केला. ❤️

11/08/2026

आमच्या विशाल ७ लाख सदस्यांच्या कुटुंबात सहभागी व्हा आणि प्रत्येक नवीन Ashok Leyland खरेदीवर मिळवा *७ निश्चित भेटवस्तू! 🎉
- दमदार वाहन ,जास्त कमाईची संधी आणि खास ७ भेटवस्तूंचा लाभ!
⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!
📍 Lucky Auto, Kolhapur
📞 9922909173
तुमच्या प्रत्येक डिलिव्हरीसोबत प्रगतीची नवी संधी! 🚚
📍 Lucky Auto, Kolhapur
📞 9922909173
See less

🎉 सत्ते पे सत्ता! 🚚🎁अशोक लेलँडच्या ७ लाखांच्या कुटुंबाचा भाग बनल्याचा आनंद साजरा करूया! ❤️या खास स्नेह मेळाव्यात सहभागी ...
10/08/2026

🎉 सत्ते पे सत्ता! 🚚🎁

अशोक लेलँडच्या ७ लाखांच्या कुटुंबाचा भाग बनल्याचा आनंद साजरा करूया! ❤️
या खास स्नेह मेळाव्यात सहभागी व्हा आणि नवीन अशोक लेलँड वाहनाच्या खरेदीवर ७ निश्चित भेटवस्तू मिळवा! 🎁✨

📅 २२ ऑगस्ट २०२६ | सकाळी ११ वाजता
🍽️ स्नेह भोजन: दुपारी १ ते ३
📍 लकी ऑटो, कोल्हापूर

आजच भेट द्या आणि या आनंदोत्सवाचा भाग बना! 🚛💙

🔥 छोटा ट्रक, मोठी क्षमता! 🚛💪व्यवसायासाठी दमदार परफॉर्मन्स, CNG मुळे जास्त मायलेज आणि कमी खर्च — Ashok Leyland Dost+ XL C...
10/08/2026

🔥 छोटा ट्रक, मोठी क्षमता! 🚛💪

व्यवसायासाठी दमदार परफॉर्मन्स, CNG मुळे जास्त मायलेज आणि कमी खर्च — Ashok Leyland Dost+ XL CNG सोबत व्यवसायाला द्या नवी गती! 💼📈

✨ 58 HP Power
⚙️ 160 Nm Torque
📦 1400 kg Payload
📏 2805 mm Load Body

आजच भेट द्या Gulati Motors, Ahmednagar आणि तुमच्या व्यवसायासाठी योग्य साथीदार घरी घेऊन जा! 🚛

📞 9130090018 | 9156260244

🚛 सात पिढ्यांसाठी नाही, तर सात लाख कुटुंबांच्या विश्वासासाठी! 🎁✨आमच्या विशाल ७ लाख सदस्यांच्या कुटुंबात सहभागी व्हा आणि ...
07/08/2026

🚛 सात पिढ्यांसाठी नाही, तर सात लाख कुटुंबांच्या विश्वासासाठी! 🎁✨

आमच्या विशाल ७ लाख सदस्यांच्या कुटुंबात सहभागी व्हा आणि प्रत्येक नवीन Ashok Leyland खरेदीवर मिळवा *७ निश्चित भेटवस्तू! 🎉

- दमदार वाहन ,जास्त कमाईची संधी आणि खास ७ भेटवस्तूंचा लाभ!
⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!
📍 Lucky Auto, Kolhapur
📞 9922909173
तुमच्या प्रत्येक डिलिव्हरीसोबत प्रगतीची नवी संधी! 🚚
📍 Lucky Auto, Kolhapur
📞 9922909173

🚛 जास्त बचत, जास्त कमाई, सदैव तुमच्या सोबत! 💰✨तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट भागीदार — Ashok Leyland Dost XL Twin Fuel! 💪⛽...
07/08/2026

🚛 जास्त बचत, जास्त कमाई, सदैव तुमच्या सोबत! 💰✨

तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट भागीदार — Ashok Leyland Dost XL Twin Fuel! 💪

⛽ पेट्रोल + CNG चे दुहेरी इंधन पर्याय
💰 कमी इंधन खर्च
📦 दमदार क्षमता
📈 व्यवसायासाठी अधिक बचत आणि अधिक कमाई

तुमच्या प्रत्येक डिलिव्हरीसोबत प्रगतीची नवी संधी! 🚚

📍 Lucky Auto, Kolhapur
📞 9922909173

Dost XL Twin Fuel – व्यवसायाची कमाई वाढवणारा स्मार्ट साथीदार!

🚛 व्यवसायाला ताकदीची नवी साथ! 💪काम मोठं असो किंवा स्वप्न मोठं – Ashok Leyland BADA DOST i6 आहे प्रत्येक प्रवासाचा विश्वा...
04/08/2026

🚛 व्यवसायाला ताकदीची नवी साथ! 💪

काम मोठं असो किंवा स्वप्न मोठं – Ashok Leyland BADA DOST i6 आहे प्रत्येक प्रवासाचा विश्वासू साथीदार.

तुमच्या व्यवसायाला द्या अधिक ताकद, अधिक नफा आणि अधिक विश्वास! 🚚

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा: 9922909173

💙 प्रत्येक आव्हानासाठी दमदार साथीदार! 🚛कामगिरी, विश्वास आणि कमाईची खात्री देणारा Ashok Leyland Bada Dost आता तुमच्या व्य...
03/08/2026

💙 प्रत्येक आव्हानासाठी दमदार साथीदार! 🚛

कामगिरी, विश्वास आणि कमाईची खात्री देणारा Ashok Leyland Bada Dost आता तुमच्या व्यवसायासाठी सज्ज!

✅ 80 HP शक्तिशाली इंजिन
✅ 190 Nm उच्च टॉर्क
✅ 1350 KG पेलोड क्षमता
✅ आरामदायी 1+2 सीटिंग

तुमच्या व्यवसायाला द्या दमदार साथ!

📞 अधिक माहितीसाठी: 9922909173
📍 Lucky Auto, कोल्हापूर

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💙🤝मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि प्रत्येक प्रवासात खंबीरपणे सोबत उभं राहणं.अशीच विश्वा...
02/08/2026

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💙🤝

मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि प्रत्येक प्रवासात खंबीरपणे सोबत उभं राहणं.
अशीच विश्वासाची साथ प्रत्येक प्रवासात देत राहण्याचा आमचा संकल्प!

तुमच्या सर्व मित्रांना आणि परिवाराला मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💙

Address

Near Konduskar Petrol Pump
Kolhapur
416234

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lucky Auto AshokLeyland Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share