OM Tractor Services

Call Directions Website Contact the business

OM Tractor Services 🚜 Your Trusted Kubota Dealer
🌾 Power. Performance.

Reliability.
🔧 Easy Spares & Service Availability
🤝 Serving Farmers with Kubota Tractors
📍 Your Growth Partner

19/11/2026

🚜🔥 ८ वर्षांची वॉरंटी, Kubota चा विश्वास! 🧡

Kubota MU4502 आणि MU5002 (2WD/ 4WD) ट्रॅक्टरसोबत मिळवा दमदार कामगिरी आणि ८ वर्षांची सुपर वॉरंटी!

📞 आजच संपर्क साधा! आपल्या जवळच्या Kubota डीलरशी बोला.

*T&C लागू. ८ वर्षांची सुपर वॉरंटी फक्त MU4502 आणि MU5002 (2WD/ 4WD) मॉडेल्ससाठी लागू आहे.

आता तुमचा आवडता KUBOTA MU5502 2WD घरी आणणं झालंय आणखी सोपं! 🔥💥 केवळ 5.99%* आकर्षक व्याजदर!💥 90%* पर्यंत फायनान्सची सुविध...
18/11/2026

आता तुमचा आवडता KUBOTA MU5502 2WD घरी आणणं झालंय आणखी सोपं! 🔥

💥 केवळ 5.99%* आकर्षक व्याजदर!
💥 90%* पर्यंत फायनान्सची सुविधा!

⏳ संधी मर्यादित काळासाठी! ऑफर 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत वैध.

👇 आजच फॉर्म भरा आणि या शानदार ऑफरचा लाभ घ्या!

*अटी व शर्ती लागू.

17/11/2026

🚜💪 जड ओझं असो वा कठीण रस्ता, कुबोटा प्रत्येक आव्हानासाठी सज्ज! 🔥

उसाची जड वाहतूक असो किंवा शेतापासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास, कुबोटा ट्रॅक्टरच्या दमदार ताकदीने आणि विश्वासार्ह कामगिरीने प्रत्येक काम होते अधिक सोपे! 🧡

🚜👀 तुमची नजर किती कुबोटा ट्रॅक्टर्सपर्यंत पोहोचते?नीट पाहा आणि या चित्रात लपलेले सर्व कुबोटा ट्रॅक्टर्स मोजा! 🔍🚜तुम्हाला...
15/11/2026

🚜👀 तुमची नजर किती कुबोटा ट्रॅक्टर्सपर्यंत पोहोचते?

नीट पाहा आणि या चित्रात लपलेले सर्व कुबोटा ट्रॅक्टर्स मोजा! 🔍🚜

तुम्हाला सर्व ट्रॅक्टर्स शोधता आले का? चला तर मग, तुम्ही मोजलेली संख्या कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇🧡

🚜🧡 छोटी स्वप्ने, मोठी भरारी! 🌟प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या सुंदर स्वप्नांना मनापासून शुभेच्छा!🎉 बाल...
14/11/2026

🚜🧡 छोटी स्वप्ने, मोठी भरारी! 🌟

प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या सुंदर स्वप्नांना मनापासून शुभेच्छा!

🎉 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

#बालदिन

13/11/2026

🌱 छोट्या शेतांसाठी मोठी ताकद, Kubota NeoStar चा विश्वासार्ह संगम!

कॉम्पॅक्ट डिझाइन, 15.7 kW (21 HP) ची ताकद आणि दमदार कामगिरी – प्रत्येक शेतकऱ्याची स्मार्ट पसंती!

कमी जागेत सहज काम आणि अधिक चांगली शेती!

आजच आपल्या जवळच्या Kubota डीलरशिपला भेट द्या! 🚜

🧡 नात्यातील विश्वास, प्रेम आणि आपलेपणा असाच सदैव जपला जावो!या भाऊबीजेला भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील प्रेम आणि जिव्हाळ्य...
11/11/2026

🧡 नात्यातील विश्वास, प्रेम आणि आपलेपणा असाच सदैव जपला जावो!
या भाऊबीजेला भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील प्रेम आणि जिव्हाळ्याचा गोडवा असाच वाढत राहो. 🌸
आपणा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔❤️
#भाऊबीज

या दिवाळी पाडव्याला, प्रत्येक पावलावर लाभो प्रगती आणि समृद्धीची साथ! 🌸🚜 Kubota सोबत समृद्धीच्या नव्या प्रवासाची सुरुवात!...
10/11/2026

या दिवाळी पाडव्याला, प्रत्येक पावलावर लाभो प्रगती आणि समृद्धीची साथ! 🌸
🚜 Kubota सोबत समृद्धीच्या नव्या प्रवासाची सुरुवात!
आपणा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🧡🪔
#दिवाळीपाडवा #शेती

08/11/2026

🪔✨ आनंद, उत्साह आणि समृद्धीचा दीपोत्सव साजरा करूया! 🧡

ही दिवाळी प्रत्येक शेतकरी बांधवाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात नव्या संधी, उज्ज्वल सुरुवात आणि यश-समृद्धी घेऊन येवो. 🌾🚜

आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास आनंदमय आणि समृद्ध दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

#शेतकरी

🌾✨ शेतात समृद्धी आणि प्रत्येक पावलावर प्रगतीची नवी झलक!या धनत्रयोदशीला Kubota सोबत करा आनंदाची आणि भरभराटीची नवी सुरुवात...
06/11/2026

🌾✨ शेतात समृद्धी आणि प्रत्येक पावलावर प्रगतीची नवी झलक!
या धनत्रयोदशीला Kubota सोबत करा आनंदाची आणि भरभराटीची नवी सुरुवात. 🧡🚜
आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
#धनत्रयोदशी #शेती

Address

WAKI , KHED
Khed
410505

Alerts

Be the first to know and let us send you an email when OM Tractor Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OM Tractor Services:

Shortcuts

Share

Category

Nearby autos & automotive services