10/07/2023
"श्री ऑटोमोबाइल्स कणकवली"
प्रिय ग्राहक.
पावसाळा आलाय.आपल्या गाडीचा मान्सून चेक अप करून घ्या.
1-- फायर वॉल साफ करून घ्या.
2-- वायपर ब्लेड बदला.
3-- टायर कंडीशन तपासा.
4-- व्हील अलाईन्मेट व बलान्सिंग करून घ्या.
5-- इंजिन स्कॅनिग करून घ्या.
6-- AC चेक अप करून घ्या.
7-- डोअर ग्लास तपासून पाहा.
आपले विनीत.
मिलिंद बेळेकर 9422434572
9421266496 ., 7588906611