Shiv Chidambar Tractors

Shiv Chidambar Tractors डिलरशीपची स्थापना ऑगस्ट २०१३ मध्ये झाली. आजपर्यंत २२०० ट्रॅक्टरची विक्री केलेली आहे.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! 🙏विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!🌺🚜 शिव चिदंबर ट्रॅक्टर्स 🚜📍जुन्...
18/05/2026

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! 🙏
विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!🌺

🚜 शिव चिदंबर ट्रॅक्टर्स 🚜
📍जुन्नर | आंबेगाव | पारनेर
संपर्क :-📲
9850365555 / 9623983344 / 9881673355

शौर्य, पराक्रम व बलिदानाचे मूर्तिमंत प्रतीक, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा...
14/05/2026

शौर्य, पराक्रम व बलिदानाचे मूर्तिमंत प्रतीक, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर

🇮🇳 पंतप्रधान मोदीजी म्हणतात — "इंधन वाचवा!"इंधन बचत म्हणजे देशाची प्रगती 🚜⛽आजच्या वाढत्या डिझेल दरांमध्ये योग्य ट्रॅक्टर...
12/05/2026

🇮🇳 पंतप्रधान मोदीजी म्हणतात — "इंधन वाचवा!"
इंधन बचत म्हणजे देशाची प्रगती 🚜⛽

आजच्या वाढत्या डिझेल दरांमध्ये योग्य ट्रॅक्टरची निवड म्हणजेच खरी बचत! 💰🌾

काही ट्रॅक्टर शेतात कमी आणि पेट्रोल पंपावर जास्त दिसतात… 😅
पण स्मार्ट शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे —

🔥 Mahindra YUVO TECH+ 585 DI 🔥

✅ कमी इंधन खर्च
✅ जास्त मायलेज
✅ दमदार परफॉर्मन्स
✅ आधुनिक तंत्रज्ञान

“2 लिटर जास्त गेले तरी चालेल” म्हणणाऱ्यांपेक्षा,
💡 “इंधन वाचवा, खर्च वाचवा!” म्हणणाऱ्या शेतकऱ्यांची स्मार्ट निवड!✔️

⭐ कमी डिझेल • जास्त मायलेज • जास्त बचत ⭐

महिंद्रा ट्रॅक्टरविषयी अधिक माहितीसाठी आजच महिंद्रा ट्रॅक्टर्सचे अधिकृत डीलर्स शिव चिदंबर ट्रॅक्टर्स यांच्या जवळच्या शोरूमला भेट द्या व खरेदी करा तुमच्या आवडीचा महिंद्रा ट्रॅक्टर.

🚜 शिव चिदंबर ट्रॅक्टर्स 🚜
📍जुन्नर | आंबेगाव | पारनेर
संपर्क :-📲
9850365555 / 9623983344 / 9881673355

हात तुझा मायेचा, असु दे मस्तकावरी । झेलेन आव्हाने सारी, फिरूनी जिवन वारी ।। पिंजुन आकाश सारे, दनकट पंखावरी । स्पर्श तुझा...
10/05/2026

हात तुझा मायेचा, असु दे मस्तकावरी ।
झेलेन आव्हाने सारी, फिरूनी जिवन वारी ।।
पिंजुन आकाश सारे, दनकट पंखावरी ।
स्पर्श तुझा वात्सल्याच्या, स्मरूनी जन्मांतरी ।।

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

#जागतिकमातृदिन #विवेकशेठ_काकडे

इयत्ता दहावी (10वी) बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन !!!  💐💐पुढील वाटचाल...
08/05/2026

इयत्ता दहावी (10वी) बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन !!! 💐💐
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

#विवेकशेठ_काकडे

भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार, नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक आणि महान तत्त्वचिंतक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीन...
08/05/2026

भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार, नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक आणि महान तत्त्वचिंतक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#रवींद्रनाथ_टागोर #विवेकशेठ_काकडे

सर्व गणेश भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा...🌺
05/05/2026

सर्व गणेश भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा...🌺

इयत्ता १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐              #विवेकशेठ_काकडे
02/05/2026

इयत्ता १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐

#विवेकशेठ_काकडे

Address

At-Chalakwadi, Post-Pimpalwandi, National Highway 50
Junnar
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Chidambar Tractors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shiv Chidambar Tractors:

Share