Tata Motors Cars Showroom - Satish Motors

Call Directions Website

Tata Motors Cars Showroom - Satish Motors Tata Motors Group (Tata Motors) is a $45 billion organisation. It is a leading global automobile manufacturing company.

22/11/2026

The Fine Print looks Xtra Fine on the CURVV Series X.

“As soon as you see it, there's no rationalization, there's no overthinking it.” – David Martin Uhlarik, Chief Design Of...
21/11/2026

“As soon as you see it, there's no rationalization, there's no overthinking it.”
– David Martin Uhlarik, Chief Design Officer, Tata Motors​

A little something special to end the day on.
21/11/2026

A little something special to end the day on.

20/11/2026

All questions lead back to Sierra ​

Wild things happen when you're in your element.
20/11/2026

Wild things happen when you're in your element.

Dear players, we've got our own set of missions sorted.
19/11/2026

Dear players, we've got our own set of missions sorted.

34 years later, we still beat it to the streets ;)
18/11/2026

34 years later, we still beat it to the streets ;)




17/11/2026

200 km behind the wheel, and he's still ready for more!

For Avi, his PUNCH is the fulfilment of a childhood dream. The first car in his family, a moment of pride for his parents and a whole lot of excitement every time he gets behind the wheel.

Hit play to find out what makes Avi call his PUNCH the complete package!

17/11/2026

We heard there's a new Bond. Thought he might need a new ride.

Some opinions aren’t for everyone. Neither are your choices.
16/11/2026

Some opinions aren’t for everyone. Neither are your choices.

टाटा मोटर्स राष्ट्रासोबत क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक शहीद भागात सिंग ह्यांना  अभिवादन करते. त्यांचं मातृभूमीवरील प्रेमा...
23/03/2022

टाटा मोटर्स राष्ट्रासोबत क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक शहीद भागात सिंग ह्यांना अभिवादन करते. त्यांचं मातृभूमीवरील प्रेमाने त्यांना भारतीयांच्या हृदयात अमर केले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.

निसर्गाच्या अनमोल देणग्यांपैकी एक, पाणी जीवन टिकवून ठेवते. दिवसेंदिवस पाण्याच्या उपलब्धतेवर दबाव वाढत आहे. पाण्याचा विवे...
22/03/2022

निसर्गाच्या अनमोल देणग्यांपैकी एक, पाणी जीवन टिकवून ठेवते. दिवसेंदिवस पाण्याच्या उपलब्धतेवर दबाव वाढत आहे. पाण्याचा विवेकपूर्वक वापर करून बचत करण्याचा संकल्प करूया. टाटा मोटर्स जल-अनुकूल उत्पादन नवकल्पनांसाठी वचनबद्ध आहे.

तुमच्या आवडत्या रंगातील तुमची ड्रीम कार - टाटा मोटर्स हे दुप्पट खास बनवते. या होळीला आकर्षक रंगांच्या श्रेणीतून निवडा. र...
18/03/2022

तुमच्या आवडत्या रंगातील तुमची ड्रीम कार - टाटा मोटर्स हे दुप्पट खास बनवते. या होळीला आकर्षक रंगांच्या श्रेणीतून निवडा. रंगांचा अविस्मरणीय सण - रंग पंचमीच्या तुम्हाला शुभेच्छा!

लस शरीरात अँटी बॉडी तयार करण्यास मदत करतात. जागतिक लसीकरण दिवस हा लसीकरण करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठ...
16/03/2022

लस शरीरात अँटी बॉडी तयार करण्यास मदत करतात. जागतिक लसीकरण दिवस हा लसीकरण करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे. टाटा मोटर्स सर्वांना विलंबन करता कोविड लसीकरण करण्याचे आवाहन करते.

टाटा मोटर्स, ग्राहकांच्या समाधानाचा समृद्ध वारसा असणारी संस्था असून निष्पक्षता आणि पारदर्शकतेद्वारे ग्राहकांच्या हक्कांच...
15/03/2022

टाटा मोटर्स, ग्राहकांच्या समाधानाचा समृद्ध वारसा असणारी संस्था असून निष्पक्षता आणि पारदर्शकतेद्वारे ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. जागतिक दर्जाच्या उत्पादनांद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना आनंद देत राहू.

ती खास आहे. ती आनंद आणि प्रेम पसरवते. सर्व महिलांना खूप मोठा सलाम! तुम्ही  आयुष्याच्या अद्भुत प्रवासात चालकाची जागा घेऊ ...
08/03/2022

ती खास आहे. ती आनंद आणि प्रेम पसरवते. सर्व महिलांना खूप मोठा सलाम! तुम्ही आयुष्याच्या अद्भुत प्रवासात चालकाची जागा घेऊ दे . महिला दिनाच्या शुभेच्छा!

राष्ट्रीय सुरक्षा दिवस निमित्त, टाटा मोटर्स त्यांच्या उत्पादन युनिट्समध्ये कडक आरोग्य, सुरक्षितता, पर्यावरण (HSE) प्रोटो...
04/03/2022

राष्ट्रीय सुरक्षा दिवस निमित्त, टाटा मोटर्स त्यांच्या उत्पादन युनिट्समध्ये कडक आरोग्य, सुरक्षितता, पर्यावरण (HSE) प्रोटोकॉलसाठीच्या वचनबद्धतेची पुष्टी करते. आम्ही आमच्या सर्व ऑपरेशन्समध्ये शून्य अपघातांच्या उद्दिष्टासाठी नेहमीच वचनबद्ध आहोत आणि तुम्हाला सुरक्षितपणे वाहन चालवा आणि रहदारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतो.

Celebrating Kaziranga and the One-horned RhinocerosA UNESCO World Heritage Site, Kaziranga is home to an incredible vari...
03/03/2022

Celebrating Kaziranga and the
One-horned Rhinoceros

A UNESCO World Heritage Site, Kaziranga is home to an incredible variety of wild life, including the world-renowned one-horned Rhinoceros. Tata Motors pays tribute to this bio-diversity hotspot with its Untamed Kaziranga Edition of SUVs. Go ahead, hit the adventure trail with this rugged performer!

या शुभ प्रसंगी, भगवान शिव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद देवो. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. टाटा मोटर्सकडून ...
01/03/2022

या शुभ प्रसंगी, भगवान शिव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद देवो. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. टाटा मोटर्सकडून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.

आम्ही टाटा मोटर्समध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन आणि वर्षाच्या प्रत्येक इतर दिवशी ऑटोमोटिव्ह उत्कृष्टतेमागील विज्ञान परिपूर्...
28/02/2022

आम्ही टाटा मोटर्समध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन आणि वर्षाच्या प्रत्येक इतर दिवशी ऑटोमोटिव्ह उत्कृष्टतेमागील विज्ञान परिपूर्ण करत आहोत.

Address

Deepali Petrol Pump, Aurangabad Road
Jalna
431203

Opening Hours

Monday 9:30am - 8pm
Tuesday 9:30am - 8pm
Wednesday 9:30am - 8pm
Thursday 9:30am - 8pm
Friday 9:30am - 8pm
Saturday 9:30am - 8pm
Sunday 9:30am - 8pm

Telephone

+918879228828

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tata Motors Cars Showroom - Satish Motors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category