Ujwal Automotives Jalgaon

Call Directions Website Contact the business

Ujwal Automotives Jalgaon Authorised Tata Motors Dealer – Jalgaon Delivering Excellence Through Premium Vehicles, Trusted Service, And Customer Satisfaction.

🌺 ॥ शुभ विजयादशमी ॥ 🌺✨ विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा! ✨या दसऱ्याच्या शुभ पर्वावर आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर विजय...
20/10/2026

🌺 ॥ शुभ विजयादशमी ॥ 🌺

✨ विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा! ✨

या दसऱ्याच्या शुभ पर्वावर आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवण्याची शक्ती लाभो. आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. यशाची नवी शिखरे गाठताना प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रगतीचा ठरो.

आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏

– उज्वल ऑटोमोटिव्हज प्रा. लि., जळगाव

16/10/2026

🪙✨ या दसऱ्याला सोन्याची संधी आणि टाटा कारवर बंपर फायदे! 🚘🎉

जळगावकरांनो, तयार आहात ना? 😍

🚗 टाटा कारवर मिळवा ₹५,५५,५५५ पर्यंतचे आकर्षक फायदे! 🎁

🪙 १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान कार बुक करा आणि गोल्ड कॉइन जिंकण्याची खास संधी मिळवा! ✨

🕛 होय, तुमच्या सोयीसाठी शोरूम सुरू आहे मध्यरात्रीपर्यंत!

📍 Ujwal Automotives Pvt. Ltd., जळगाव

📞 संपर्क: 9225121150

🎊 या दसऱ्याला तुमच्या स्वप्नातील टाटा कारसोबत सणाचा आनंद द्विगुणित करा!

अटी व शर्ती लागू.

15/10/2026

🔥🚘 दसऱ्याचा सण, टाटा कारसोबत सेलिब्रेशन दमदार! 🎉

आली आहे Tata Motors Midnight Dhamaka ची धमाकेदार ऑफर! 🤩

💰 ₹5,55,555* पर्यंत आकर्षक फायदे
🪙 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान बुकिंगवर गोल्ड कॉइन मिळवण्याची संधी!*
🕛 शोरूम मध्यरात्रीपर्यंत सुरू!
🚗 तुमच्या आवडत्या Tata कारवर खास फेस्टिव्ह फायदे!

मग वाट कसली पाहताय? या सणासुदीत तुमच्या स्वप्नातील टाटा कार घरी घेऊन जा! ❤️

📍 Ujwal Automotives Pvt. Ltd., Jalgaon
📞 9225121150

✨ मर्यादित कालावधीची ऑफर. अटी व शर्ती लागू.

14/10/2026

✨🎉 Navratri Festive Vibes 🎉✨

We are celebrating the spirit of Navratri at the Shri Kachchh Kadwa Patidar Sanatan Samaj, Jalgaon, with the Tata Sierra on display! 🚘❤️

Bringing together festive joy, customer engagement, and the excitement of the festive season. 🌸🙏

Ujwal Automotives Pvt. Ltd., Jalgaon wishes everyone a Happy Navratri! 🌺✨

12/10/2026

🌺🚗 नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उज्ज्वल ऑटोमोटिव्हजमध्ये आनंदाचा महामहोत्सव! ❤️✨

नव्या स्वप्नांची सुरुवात, आनंदाचे क्षण आणि एकाच दिवशी अनेक गाड्यांची डिलिव्हरी! 🥳🎉

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी Ujwal Automotives Pvt. Ltd., Jalgaon येथे पार पडला आनंदाचा भव्य सोहळा! 🚘💐

प्रत्येक नवीन गाडीसोबत एका नव्या प्रवासाची सुरुवात… आणि प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू! ❤️

🙏 आई दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक प्रवास सुखाचा आणि मंगलमय होवो! 🌺

✨ तुमच्या विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
🚗 Ujwal Automotives Pvt. Ltd., Jalgaon
❤️ तुमचा विश्वास, आमची प्रेरणा!

#ᴊᴀʟɢᴀᴏɴ ❤️

09/10/2026

🔥🚗 या दसऱ्याला Tata Motors ची Triple Bonanza! 🎉✨

तुमच्या स्वप्नातील Tata Car खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! 🥳

🎁 Scratch & Win – ₹75,000 पर्यंत आकर्षक भेटवस्तू! 💰 Festive Benefits – ₹4 लाखांपर्यंत फायदे! 🛡️ Price Hike Protection – किमतीतील वाढीपासून संरक्षण! 🚘 Dussehra Assured Delivery – दसऱ्याला खात्रीशीर डिलिव्हरी!

🪙 Tata Car खरेदी करा आणि ₹1 लाखांच्या Gold Voucher जिंकण्याची संधी मिळवा! ✨

📅 9 ते 11 ऑक्टोबर | फक्त 3 दिवस! ⏳

📍 Ujwal Automotives Pvt. Ltd., जळगाव 📞 संपर्क: 9225121150

🔥 ऑफर्स दमदार, आनंद शानदार!
आजच बुकिंग करा आणि या दसऱ्याला तुमच्या घरी आणा तुमची आवडती Tata Car! 🚗🎊

अटी व शर्ती लागू.

#ᴊᴀʟɢᴀᴏɴ

06/10/2026

🎬 कुटुंब सर्वात आधी! 💥

ज्यावेळी आपल्या माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा विजय कोणतीही हद्द पार करू शकतो. या शेवटच्या टप्प्यात विजयला साथ देत आहे त्याची विश्वासू Tata Harrier! 🚗

तुम्ही पण आजच घ्या तुमची नवीन Tata Car आणि आपल्या कुटुंबाला ठेवा अजून सुरक्षित! 👨‍👩‍👧‍👦🛡️✨

📍 Visit Ujwal Automotives Pvt Ltd Jalgaon
📞 Call/Contact: 9225121150

❤️

04/10/2026

Dark edition. Bold stance. Legendary status. 🖤✨
Raaste chahe jo bhi ho, pehchan wahi rahegi! 🔥 SUV lovers, comment your vibe below! 👇
❤️

03/10/2026

🎉🚗 या फेस्टिव्ह सीझनमध्ये Tata सोबत मिळवा आनंदाची डबल संधी! 🎁✨

तुमची आवडती Tata SUV घरी आणा आणि मिळवा आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी! 🤩

🏆 ₹1 लाख किमतीचे Gold Voucher जिंकण्याची संधी!
🎁 ₹75,000 पर्यंतची Assured Prizes!
🔥 Scratch & Win — आनंदही, बक्षिसांची संधीही!

Harrier असो, Curvv, Safari किंवा Nexon — तुमच्या आवडीची Tata SUV निवडा आणि या फेस्टिव्ह सीझनचा आनंद द्विगुणित करा! ❤️

📍 Ujwal Automotives Pvt. Ltd., Jalgaon
तुमच्या Dream Tata SUV साठी आजच भेट द्या!

⏳ ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच आहे!
मग वाट कसली पाहताय? Hurry Up! Visit Today! 🚘

अटी व शर्ती लागू.

#ᴊᴀʟɢᴀᴏɴ

Address

Plot No. 146, Auto Nagar, Near Kalika Mata Mandir, Bhusawal Road
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm

Telephone

+919225121150

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ujwal Automotives Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ujwal Automotives Jalgaon:

Shortcuts

Share

Category