CarKhana Automotive

Call Directions Contact the business

CarKhana Automotive Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CarKhana Automotive, Automotive Restoration Service, KNP Nagar, Road no. 8, Islampur.

📍KNP Nagar, Road no. 8,
🆄🆁🆄🅽 🅸🆂🅷🆆🅰🆁🅿🆄🆁.
📞 9028013013.
➡Premium car detailing.
➡Premium car wash.
➡Ceramic/Graphene coating.
➡Paint Protection Film.
➡Premium car accessories and detailing chemicals.

21/10/2026

✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚗🚩

Tradition, Teamwork & Togetherness! ❤️🔥

CarKhana Automotive मध्ये दसऱ्याची तयारी असो किंवा आनंदात केलेला सणाचा उत्सव — प्रत्येक क्षण खास, प्रत्येक परंपरेचा अभिमान! 🙏✨

आमच्या कामात Quality, Team मध्ये Unity आणि प्रत्येक प्रवासात Success असाच कायम राहो! 🏆

🚘 CarKhana Automotive — More Than Detailing, It’s a Family! ❤️

19/10/2026

🚘✨ Tata Altroz आलीय Full Detailing साठी Carkhana Automotive मध्ये! 🔥
गाडीचा प्रत्येक कोपरा होणार एकदम स्वच्छ आणि आकर्षक! 💎
✅ Under Body Detailing
✅ Under Body Coating
✅ Interior Detailing
✅ Exterior Detailing
गाडीच्या आतून-बाहेरून संपूर्ण डिटेलिंग आणि अंडरबॉडीला अतिरिक्त संरक्षण! 💪✨
तुमच्याही गाडीला द्या प्रीमियम केअर, फक्त Carkhana Automotive मध्ये! ❤️‍🔥
📍 KNP Nagar, Road No. 8, Urun Ishwarpur, Sangli
📞 Booking साठी संपर्क: 9028013013

17/10/2026

🚘✨ Suzuki SX4 Interior Detailing – AFTER LOOK! 🔥
गाडीचं इंटीरियर आता दिसतंय एकदम क्लीन, फ्रेश आणि प्रीमियम! 😍✨
Suzuki SX4 च्या Interior Detailing चं काम झालंय पूर्ण, आणि मिळालाय गाडीला एकदम शानदार लूक! 💯
तुमच्याही गाडीचं इंटीरियर बनवा स्वच्छ आणि आकर्षक, फक्त Carkhana Automotive मध्ये! ❤️‍🔥
📍 KNP Nagar, Road No. 8, Urun Ishwarpur, Sangli
📞 9028013013

16/10/2026

🚘 गाडी वरून स्वच्छ दिसते… पण खरा कचरा लपलेला असतो गाडीच्या खाली! 😱
आपल्या Tata Altroz च्या Full Detailing दरम्यान Underbody Cleaning करताना Mudflap मध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला चिखल समोर आला! 🪨🛠️
कारण गाडीची खरी स्वच्छता फक्त वरून नाही, तर खालूनही महत्त्वाची असते! 💯✨
📍 Carkhana Automotive | Urun Ishwarpur

14/10/2026

गाडीची स्वच्छता दुर्लक्षित केली, तर उंदीरही करू शकतो तुमच्या गाडीचं मोठं नुकसान! 🐀🚘
सीटपासून वायरिंगपर्यंत… उंदरांमुळे होऊ शकतं हजारोंचं नुकसान! 😱
म्हणूनच आपल्या गाडीच्या स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे दुर्लक्ष करू नका.
📍 Carkhana Automotive, KNP Nagar, Road No. 8, Urun Ishwarpur
📞 9028013013

12/10/2026

सजनीला केल सिरॅमिक कोटिंग…🤩✌️🔥

11/10/2026

🚘✨ Maruti Suzuki Ciaz – AFTER TRANSFORMATION! 🔥

अपघातानंतर झालेलं नुकसान आणि गंजण्याची समस्या… आता मिळाला गाडीला पुन्हा एकदम नवीन लूक! 💯😍

Denting, Painting & Detailing च्या परफेक्ट कामातून Ciaz चं जबरदस्त Transformation! ❤️‍🔥

Before ते After… फरक तुम्हीच पाहा! 👀🔥

📍 Carkhana Automotive, KNP Nagar, Road No. 8, Urun Ishwarpur
📞 9028013013

11/10/2026

🚘 Swift च्या Headlights ना मिळाला पुन्हा New Look! ✨

Swift आली होती Carkhana Automotive मध्ये Headlight Restoration आणि Protective Coating साठी. 🔥

Headlights वरील पिवळसरपणा आणि Oxidation हटवून दिला Clear आणि Premium Look! 💎

तुमच्याही गाडीचे Headlights झालेत डल किंवा पिवळसर? आजच भेट द्या Carkhana Automotive ला! ❤️‍🔥

📍 KNP Nagar, Road No. 8, Urun Ishawarpur, Sangli
📞 9028013013

10/10/2026

🏍️🔥 यालाच म्हणतात Bullet चा नाद… आणि काम एकदम बेमिसाल! 😎❤️

₹80,000 ते ₹85,000 खर्च केलेल्या या Bullet चं Rubbing & Polishing चं काम आता पूर्ण झालंय! ✨

गाडीचा लूक एकदम जबरदस्त, Shine एक नंबर आणि Finish अगदी जबरदस्त! 🔥😍

Bullet प्रेमींसाठी गाडी म्हणजे फक्त वाहन नाही, तर एक वेगळीच भावना असते! ❤️🏍️

तुमच्या गाडीलाही द्या असाच जबरदस्त Look!

📍 Carkhana Automotive
KNP Nagar, Road No. 8, Urun Ishwarpūr, Sangli

📞 9028013013

Carkhana Automotive – तुमच्या गाडीचा लूक, आमची जबाबदारी! 💯🔥

Address

KNP Nagar, Road No. 8
Islampur
415409

Opening Hours

Monday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+917972763736

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CarKhana Automotive posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CarKhana Automotive:

Shortcuts

Share