Shri Parvati Enterprises

Shri Parvati Enterprises Automotive and Industrial Oil & Grease

Visit us......Enjoy the product.......Oil, tyres and Grease
06/03/2021

Visit us......Enjoy the product.......Oil, tyres and Grease

नाव - रीहा बुलोज. वय फक्त ११. देश फिलीपाईंस. मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण...बाबा मला रनींगचे शूज आणा..  बाबांचे एकच ऊत्तर...
06/03/2021

नाव - रीहा बुलोज. वय फक्त ११. देश फिलीपाईंस. मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण...बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे एकच ऊत्तर ..शक्य नाही .., परवडत नाही. म्हणता म्हणता ..देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली.. ही ..फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे.. हीच्याकडे शूज नव्हतेच मुळी...मग जखमेवर लावायच्या पट्ट्या बुटासारख्या ..पायावर लावल्या.. त्यावर पेनाने लिहले..NIKE आणि जीव तोडून पळाली.... ४००/८००/१५०० तीनही गोल्ड मेडल्स खिशात.... तीचे पेनाने लिहलेले पट्टी शूज फेमस झाले.. NIKE कंपनीने दखल घेतली.. आणि ... चक्क तीचा पूर्ण खर्च कायम स्वरूपी करायची तयारी दर्शवली. परफॉर्मन्स डोक्यात असावा लागतो ....शूज मध्ये नाही... अभ्यास डोक्यात भिनलेला असावा लागतो पुस्तकात नाही. आपण प्रथम मनात ठरवावे लागते.. मला हे निभावायचे का नाही.. नाहीतर..

हजारो रुपयांचे बुट आणले की प्रॅक्टिस सुरू करण्याचा निश्चय करणारे,

लाखो रुपयांचे क्लासेस लावले की मग अभ्यास सुरू करणार, असा निश्चय करणारे

अगोदर महागडा वजन काटा आणून मग डाएटिंग सुरू करण्याचा निश्चय करणारे

हजारो रूपयांची इक्विपमेंट्स विकत घेऊन नुसत्याच पोकळ निश्चयाचे महामेरू गल्लोगल्ली पडलेले आहेत..

हॅट्स ऑफ रीहा !💐🙏👌🏻

26/12/2019

Address

Royal-Ganga-Mauli Apartment, Near Awade Tokiz, Weekly Market
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

9850078768.

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Parvati Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share