27/05/2026
कायझन होंडा, इचलकरंजी येथे 'New VI' चा भव्य लॉन्चिंग सोहळा अत्यंत दिमाखात आणि मोठ्या उत्साहात पार पडला! या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार झालेल्या सर्व ग्राहकांचे आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
अशीच साथ नेहमी राहू द्या! उत्तम सेवेचा अनुभव घेण्यासाठी आजच आमच्या शोरूमला नक्की भेट द्या.
📍 पत्ता: इचलकरंजी: सांगली नाक्या जवळ, यड्राव
जयसिंगपूर: आरोग्य केंद्र समोर, कोल्हापूर रोड
📞 संपर्क: 8888-06-2020