YASH Automotive Dhule

YASH  Automotive Dhule Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YASH Automotive Dhule, NAGAONBARI, Dhule.

पेट्रोल 90 रु. लिटर !😮 गाडीचा विमा पाच वर्षांचा ! असू द्या. याने काहीही फरक पडत नाही. हिरो आहे ना सदैव तुमच्या सोबत. आम्...
06/10/2018

पेट्रोल 90 रु. लिटर !😮 गाडीचा विमा पाच वर्षांचा ! असू द्या. याने काहीही फरक पडत नाही. हिरो आहे ना सदैव तुमच्या सोबत. आम्हाला नेहमी असते आमच्या ग्राहकांची काळजी. म्हणूनच या नवरात्रोत्सवात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी हीरो च्या सर्व स्कूटरवर 7500 रु आणि बाईकवर 4500 रुपयांपर्यंतची भव्य सूट. त्यामुळे आताच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि ह्या नवरात्रोत्सवात आपल्याही आयुष्यात भरा नवरंग.

नियम व अटी लागू.

आता आपल्या आवडीची गाडी घेणे झाले अधिक सोपे. हिरो घेऊन आली आहे सर्व  स्कूटरवर वर 3000 रुपयापर्यंतची भव्य सूट. खास आपल्यास...
18/09/2018

आता आपल्या आवडीची गाडी घेणे झाले अधिक सोपे. हिरो घेऊन आली आहे सर्व स्कूटरवर वर 3000 रुपयापर्यंतची भव्य सूट. खास आपल्यासाठी. ऑफर फक्त 23 सप्टेंबर पर्यंत. तेव्हा लवकरच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि घेऊन जा आपल्या आवडीची स्कूटर . फायनान्स सुविधा देखील ऊपलब्ध तेही माफक व्याजदरात.

12/09/2018
आता गणेशोत्सवाचा आनंद होणार व्दिगूणीत. या वेळी आपल्या लाडक्या बाप्पांसोबत आणा आपली लाडकी जगातील नं.1 हीरो कंपनीची गाडी. ...
12/09/2018

आता गणेशोत्सवाचा आनंद होणार व्दिगूणीत. या वेळी आपल्या लाडक्या बाप्पांसोबत आणा आपली लाडकी जगातील नं.1 हीरो कंपनीची गाडी. या वर्षी हीरो घेऊन आली आहे सर्व स्कूटर्स वर 3000 रुपयांपर्यंत ची सूट. तर मग वाट कसली बघताय. लवकरच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि घेऊन जा आपल्या आवडीची स्कूटर.
आॅफर कालावधी 13-9-2018 ते 23-9-2018.
अधिकृत विक्रेता :- यश आॅटोमोटीव्ह
केशरानंद गार्डनच्या बाजूला, नगांवबारी,देवपूर,धुळे
फोन -02562 -272829 ,297896

HURRY UP..OFFER FOR LIMITED DAYS..🙂
22/05/2018

HURRY UP..OFFER FOR LIMITED DAYS..🙂

JOIN GOODLIFE PROGRAM AND GET MORE BENIFITS
18/05/2018

JOIN GOODLIFE PROGRAM AND GET MORE BENIFITS

Address

NAGAONBARI
Dhule
424002

Telephone

02562-272829

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YASH Automotive Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share