Pariksh*t AUTO

Pariksh*t AUTO Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pariksh*t AUTO, CHOPDA, Chopda.

Captain Tractors 25 HP
22/02/2018

Captain Tractors 25 HP

Happy Republic Day
25/01/2018

Happy Republic Day

14/01/2018

आधुनिक शेती तंत्रज्ञान व कृषी यांत्रिकीकरण माहितीसाठी
परीक्षित ऑटो पेज Like व Share करा..

खुश खबर .... खुश खबर .... खुश खबर ....परीक्षित ऑटो अधिकृत वितरक - कॅप्टन ट्रॅक्टर्स लवकरच यावल शहरात घेऊन येत आहे कॅप्टन...
09/01/2018

खुश खबर .... खुश खबर .... खुश खबर ....
परीक्षित ऑटो अधिकृत वितरक - कॅप्टन ट्रॅक्टर्स लवकरच यावल शहरात घेऊन येत आहे कॅप्टन मिनी ट्रॅक्टर्स व शेती उपयोगी अवजारे ..........
संपर्क. 8805528900

New Years First Delivery @ Chopda
01/01/2018

New Years First Delivery @ Chopda

31/12/2017
Grand Participation in Agricultural Product Exhibition Organized by Agro World..Received Huge Customer Response..Thank Y...
06/11/2017

Grand Participation in Agricultural Product Exhibition Organized by Agro World..
Received Huge Customer Response..
Thank You.. ..

*चलो जळगाव...चलो जळगाव...!*शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार *अॅग्रोवर्ल्ड* घेऊन येत आहे, कृषी, यंत्र, तंत्र, प्रक्रिया तसेच पूर...
26/10/2017

*चलो जळगाव...चलो जळगाव...!*
शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार *अॅग्रोवर्ल्ड* घेऊन येत आहे, कृषी, यंत्र, तंत्र, प्रक्रिया तसेच पूरक उद्योकासह विकासाची, विस्ताराची गंगोत्री.... 🌱🌾🌿 *जळगावमध्ये शिवतिर्थ मैदानावर 3 ते 6 नोव्हेंबरला राज्यस्तरीय कृषी व डेअरी प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 2017* चे आयोजन करण्यात आले आहे.

*प्रदर्शनाची वैशिष्टये*
@ *जळगावातील 4 थे व अॅग्रोवर्ल्ड सीरीजमधील 8 वे कृषी प्रदर्शन*
@ *4 एकर क्षेत्रावर प्रदर्शन*
@ *175 हून अधिक कंपन्यांचा सहभाग*
@ *प्रात्यक्षिकावर भर, गरजेवर आधारीत मांडणी*
@ *एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या भेटी*

डोम स्ट्रक्चरमधील या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवीन वाणाच्या बियाण्यांपासून खते, किटकनाशके, शेती उपयोगी अवजारे, सूक्ष्म सिंचन प्रणाली, गरजेवर आधारीत शेतीचे आधुनिक तंत्र, दुध काढणी यंत्र, पॉलीहाऊस, शेडनेटमधील शाश्वत शेती, चारा व्यवस्थापन, हायड्रोपोनिक फॉडर, अझोला, मूरघास, शेततळे, शेततळ्यातील मोत्यांची शेती, त्रिस्तरीय मत्स्यसंवर्धन, मल्चिंग, रो-कव्हर यासह तज्ञांकडून फायदेशीर शेतीचा सल्ला मिळू शकणार आहे. विविध जातीच्या देशी व विदेशी शेळ्या, यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. तेव्हा बर का मंडळी... *प्रदर्शन पाहण्यासाठी 3 ते 6 नोव्हेंबर @ जळगाव यायला विसरु नका*

New Captain Tractors delivery and installation to farmers By Pariksh*t Auto Chopda
25/10/2017

New Captain Tractors delivery and installation to farmers By Pariksh*t Auto Chopda

The Award Winnig CAPTAIN..!!👍
22/10/2017

The Award Winnig CAPTAIN..!!👍

Address

CHOPDA
Chopda
425107

Telephone

9860833599

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pariksh*t AUTO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share